HOME   महत्वाच्या घडामोडी

राज म्हणतात बिनधास्त वाजवा डीजे, कदमांची बिनशर्त माफी, भात धोक्यात, पावसाविना १० जिल्हे धोक्यात, मराठा समाजाचा पक्ष.......१८ सप्टेंबर २०१७

नव्या महाआघाडीकडून हव्या सात जागा- राजू शेट्टी

राज म्हणतात बिनधास्त वाजवा डीजे, कदमांची बिनशर्त माफी, भात धोक्यात, पावसाविना १० जिल्हे धोक्यात, मराठा समाजाचा पक्ष.......१८ सप्टेंबर २०१७

* स्वातंत्र्यासाठी कॉंग्रेसचे मोठे योगदान- मोहन भागवत
* राम कदम यांनी मागितली बिनशर्त माफी
* सातार्‍यात कुठल्याही तळ्यात गणेशाचे विसर्जन करुन, सातारा प्रशासनाचा इशारा
* जिल्हा परिषदांच्या शाळात आज दखवणार मोदींवरचा लघुपट
* जावडेकरांच्या विरोधात राष्ट्रवादीने केले भीक मांगो आंदोलन
* मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त अभाविपने काढली भव्य रॅली, हजार फुटांचा तिरंगा
* नव्या महाआघाडीकडून हव्या सात जागा- राजू शेट्टी
* नाशिकात ५० वर्षाचं झाड तोडलं, गुन्हा दाखल
* पावसानं दडी मारल्याने कोकणातील भात पीक धोक्यात
* पेट्रोल ९० पैशांनी तर डिझेल ०९ पैशांनी वाढले
* नागपुरात ४०० किलो गांजा जप्त, ०८ जणांना अटक
* मनोहर पर्रीकरांच्या अस्वास्थ्यामुळे गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, कॉंग्रेसचा सत्तेचा दावा
* गणेशोत्‍सव मंडळांची संमती असेल तर बिनधास्‍त डीजे वाजवा- राज ठाकरे
* मनसे मुंबई, ठाणे, नाशिकच्या डीजे मालकांच्या मागे उभी- राज ठाकरे
* मराठा समाजाच्या पक्ष स्थापनेसंदर्भात आज औरंगाबादमध्ये बैठक
* संजय निरुपम वर्षावर भेटले देवेंद्र फडणवीस यांना, भेटीनंतर समर्थकांच्या घोषणा
* मराठवाड्यात शेततळ्यांमुळे ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली - मुख्यमंत्री
* दाभोलकर हत्या प्रकरण: शरद कळसकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
* कोकण रेल्वेत गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीला कल्याण रेल्वे पोलिसांनि केली अटक
* दोन ऑक्टोबरपासून सुरू होणारे उपोषण करणारच- अण्णा हजारेंनी कळवले नरेंद्र मोदी यांना
* राज्यातील दहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस, परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्यास पाणी प्रश्न होणार गंभीर
* औरंगाबादेत २० लाखांच्या कर्जाचे आमीष दाखवून ०७ लाखाला गंडवणारा दिल्लीतून पोलिसांच्या ताब्यात
* नांदेड जिल्ह्यात पळसगाव बंधाऱ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून मृत्यू
* नाशिकरोड येथे बिल्डर आणि एजंट यांनी संगनमताने एकाच फ्लॅटची दोनजणांना केली विक्री
* महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंवरुन भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांत असभ्य भाषेत वादावादी
* जिल्हा बँकांमध्ये नोटाबदलीचा फ़ायदा मिळाला भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना- इंडियन एक्स्प्रेसचे
* राज्यात २३ सप्टेंबरपासून आयुष्यमान भारत कार्यक्रम, ८४ लाख कुटुंबाची निवड, महात्मा फुले जनआरोग्य योजनेबरोबर ही योजना राबविणार
* नीरव मोदीसह १६० बंगले बांधण्यास परवानगी कशी? कोकण विभागीय आयुक्तांना न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
* कर्जांवरील व्याजदरांत वाढ, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडियाच्या ईएमआयमध्ये वाढ
* देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाचे होणार विलीनीकरण
* फेसबुक, केम्ब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च कंपन्यांच्या सोशल नेटवर्किंगवरून भारतीयांची वैयक्तिक माहितीची चोरी- सीबीआयने विचारला जाब
* उत्तर दिल्लीत रेल्वे फाटक न उघडल्याने संतप्त झालेल्या दोघांनी द्वारपालाच्या हातांवर केले वार
* झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांचे कार्यकर्त्याने जाहीर कार्यक्रमात पाय धुवून पाणी प्यायल्याची घटना


Comments

Top