HOME   महत्वाच्या घडामोडी

दिलीपरावांचा सर्व संघटनांकडून सत्कार, डिजेची आज सुनावणी, भारतात राहतो तो प्रत्येकजण हिंदूच, आंबेडकरांची दुकानदारी, मनरेगात गडचिरोली राज्यात अव्वल.........१९ सप्टेंबर १८

मोदी सरकार नागपुरातून चालत नाही, सरकारच्या कामात हस्तक्षेप नाही- मोहन भागवत

दिलीपरावांचा सर्व संघटनांकडून सत्कार, डिजेची आज सुनावणी, भारतात राहतो तो प्रत्येकजण हिंदूच, आंबेडकरांची दुकानदारी, मनरेगात गडचिरोली राज्यात अव्वल.........१९ सप्टेंबर १८

* लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची अतिक्रमणे पाडल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन
* पालकमंत्र्यांचा लातुरच्या घराअसमोर महिलेचा विनयभंग
* सरकारला शेती आणि शेतकर्‍यांविषयी आस्था नाही- दिलीपराव देशमुख
* मांजरा परिवाराने ऊसाला चांगला भाव दिल्याबद्दल मनसे, शेतकरी संघटनांसह अनेक संघटनांनी केला दिलीपरावा देशमुख यांचा सत्कार
* लातूर जिल्हा बॅंकेची आज दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक
* मुंबईच्या अनेक उपनगरात भेसळयुक्त दूध जप्त
* मोदी सरकार नागपुरातून चालत नाही, सरकारच्या कामात हस्तक्षेप नाही- मोहन भागवत
* बौद्ध अणि मुस्लीम नको म्हणणे हिंदुत्वाला अमान्य- मोहन भागवत
* धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पाणीसाठा चिंताजनक. परतीच्या पावसाची प्रतिक्षा
* कोल्हापुरात विसर्जनासाठी खास हौद, नैसर्गिक साठ्यात वोसर्जन नाही
* जेजेच्या चेतन राऊत या विद्यार्थ्यानं तयार केले पंचमुखी रुद्राक्षांपासून शिवरायांचे मोझॅक पोर्ट्रेट
* लालबाग गणपतीच्या कार्यकर्त्याने पोलिस अधिकार्‍यांना केली धक्काबुक्की
* डॉल्बी आणि डीजेच्या प्रश्नावर आज उच न्यायालयात सुनावणी
* राजीनामा देणारे आ. हर्षवर्धन जाधव काढणार नवा पक्ष
* धर्माबादमध्ये सर्वात इंधन अधिक महाग, जवळच्या तेलंगणातून कमी भावाने होते खरेदी
* सुनावणीला स्थगिती असतानाही चिमूरमधील शाळा हस्तांरणाचा निर्णय घेतल्याने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना नोटीस
* राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेतील १५ यशस्वी गावे पारितोषिकाच्या रकमेच्या प्रतिक्षेत
* पारधी समाजाने देशासाठी बलिदान दिले, समाजातील प्रत्येक वर्ग सशक्त आणि सुदृढ होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत- सरसंघचालक
* हिंदुत्व म्हणजे समावेशकता, मुस्लिमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग, त्यांना स्वीकारले नाही तर ते हिंदुत्व नाही - सरसंघचालक
* कॉसमॉस बँके सायबर हल्लेखोरांचा चेन्नईतील सिटी युनियन बँके सायबर हल्ल्यातही सहभाग
* मीरा भाईंदर मेट्रो मार्गाच्या कामासाठी शिवसेनेने केली महाआरती, काम सुरू न झाल्यास करणार आंदोलने
* आवाजसंहिता घालून दिली असली तरी मुंबईभर 'डीजे' ची पातळी चढीच
* ओबीसीच्या नावाने प्रकाश आंबेडकर दुकानदारी करत आहेत- शब्बीर अन्सारी, औरंगाबादेत
* सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणी डॉ. विजयकुमार चौगुले गजाआड, डॉ. रूपाली शहा यांना पोलीस कोठडी
* साताऱ्यात गणपती विसर्जन कोणत्या तळ्यात करायचे यावरुन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वाद
* मनरेगाच्या अंमलबजावणीत गडचिरोली जिल्हा सर्वोत्कृष्ट
* ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे निधन
* डॉल्बी, डीजेवरचा धिंगाणा मैदानावर करा- चंद्रकांत पाटीलांनी सुनावले उदयनराजेंना
* जनताच माझे 'मालिक' आणि 'हाय कमांड', कामाचा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडणे, ही माझी जबाबदारी- पंतप्रधान वाराणसीत
* नोकरीमधील दबावांना योग्य उत्तर देता आले पाहिजे, पदाचा, यशाचा अहंकार नसावा- पोलिस महासंचालकांचा * विद्यार्थ्यांना पुण्यात सल्ला
* भारतात दर दोन मिनिटांनी सरासरी तीन अर्भकांचा पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधाअभावामुळे मृ्त्यू
* परग्रहावरील प्रगत सजीवांकडून संदेश येत असल्याचा संशोधकांचा दावा, परग्रह जीवसृष्टी संशोधनातील महत्त्वाचे यश - खगोल अभ्यासक श्रीनिवास पाटील
* काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी प्रकृतीच्या कारणामुळे दिला राजीनामा
* संरक्षण क्षेत्रातील शत्रास्त्र कराराबाबत गोपनीयता पाळलीच जाते, राफेल वाद राजकीय- डीआरडीओचे माजी संचालक
* रशियाचे १४ सैनिकांना घेऊन जाणारे विमान सीरियामध्ये बेपत्ता


Comments

Top