HOME   महत्वाच्या घडामोडी

भागवत म्हणतात लवकरच राम मंदीर बांधू, सरकार म्हणते डीजे नकोच, ओवेसी म्हणतात तिहेरी तलाक विधेयक महिला विरोधी......२० सप्टेंबर २०१८

पुण्यात चॉकलेटचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू

भागवत म्हणतात लवकरच राम मंदीर बांधू, सरकार म्हणते डीजे नकोच, ओवेसी म्हणतात तिहेरी तलाक विधेयक महिला विरोधी......२० सप्टेंबर २०१८

* लवकरच राम मंदीर बांधू- मोहन भागवत
* लातूर जिल्हा बॅंकेकडून शेतकर्‍यांना सर्वाधिक पीक कर्ज वाटप- दिलीपराव देशमुख
* लातूर जिल्हा कुस्ती स्पर्धेत १५० मल्लांनी घेतला सहभाग
* राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी अफसर शेख यांची निवड
* बारावीत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धर्मादाय आकार्यालयाने केली प्रत्येकी चार हजारांची मदत
* कव्हा रोडवर २१ खांब उभारुन नगरसेवक अजित पाटील कव्हेकरांनी केली एलईडी दिव्यांची सोय
* मोहन भागवत यांनी केलं आरक्षणाचे समर्थन
* शेतकर्‍यांना पीक विमा वेळेत न देणार्‍या कंपन्यांना १२ टक्के व्याज द्यावे लागणार
* राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर टीका करणार्‍यांना महिलांकडून मारहाण
* तिहेरी तलाकविरोधातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
* तलाकबाबतचा अध्यादेश महिलांच्या विरोधात, असदुद्दीन ओवेसी यांचे मत
* डीजे प्रकरणी न्यायालयाने निकाल ठेवला राखून
* बीएसएफ जवान सुनील धोपे मृत्यू प्रकरणी बीएसएफच्या पाच अधिकाऱ्यांविरोधात कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
* कोल्हापुरात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात शिक्षक संघटनांनी केले आंदोलन
* ध्वनी प्रदूषण होत असल्याने डीजे नकोच, राज्याने मांडले न्यायालयात मांडली भूमिका
* मूल होत नसल्यानं भोंदूबाबाकडून गोळ्या खाल्ल्यानं सोलापुरातील महिलेचं वजन कमालीचं वाढलं
* मूल तर झालंच नाही, फरार बाबाला शोधून केलं पोलिसांच्या हवाली
* पुण्यात कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास सनातनकडून विरोध
* सनातन संस्थेला वाचविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न- काँग्रेसचा आरोप
* श्रीगोंद्याचे माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे निधन
* पुण्यात चॉकलेटचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू
* लालबाग राजाच्या मंडपात पोलिस अधिकार्‍यांना धक्काबुक्की आयुक्तांनी घेतली दखल
* भिमा कोरेगाव प्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी
* राज्यात स्वाईन फ्लूने ६३ मृत्यू एकट्या नाशित जिल्ह्यातील २३ जणांचा समावेश
* पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची डागडुजी करण्यास पुरातत्व खात्याचा नकार
* पंढरपूरचे मंदीर आमच्या अखत्यारीत येत नसल्याचा पुरातत्व खात्याचा दावा
* अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
* गुजरातच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांच्या वेतन भत्त्यात वाढ
* राफेल व्यवहार प्रकरणी काँग्रेसचे शिष्टमंडळ घेणार कॅगची भेट
* नाशिकमध्ये दोन प्राध्यापकांकडून विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, दोघांना अटक
* सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पीएला हटवलं
* पुणे: गणपती विसर्जनासाठी मनपाने बांधलेल्या कृत्रीम तलावात मूर्ती विसर्जन करण्यास सनातनच्या कार्यकर्त्यांचा विरोध
* वीरभद्र सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी २२ ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस न्यायालयात होणार पढील सुनावणी
* ऑनर किलींग: जावयाच्या हत्येसाठी १ कोटीची सुपारी (टॅप करा आणि वाचा संपूर्ण बातमी)
* उत्तराखंड: सामूहिक बलात्कार प्रकरणी सहा जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
* हैदराबाद: २९ वर्षीय महिलेला नवऱ्याने दिली व्हॉट्सअ‍ॅपवरुन तलाक; पीडित महिलेची सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी
* पनवेल: कापड बाजारातील जैन मंदिरात चोरी; सात दानपेट्या फोडल्या
* धुळे: पिंपळनेर-सटाणा मार्गावरील लाकडाच्या दुकानाला आग; कोणतीही जिवीतहानी नाही
* अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी दिल्लीत दाखल; पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार चर्चा
* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी इस्लामाबाद कोर्टाकडून जामीन मंजूर


Comments

Top