HOME   महत्वाच्या घडामोडी

आता ‘डेई’ वादळ, दानवेंना कडूंचे आव्हान, भारत अहंकारी? नांगरे पाटलांचा उदयनराजेंना इशारा, किटकनाशकांवर बंदी.......२३ सप्टेंबर २०१८

बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार

आता ‘डेई’ वादळ, दानवेंना कडूंचे आव्हान, भारत अहंकारी? नांगरे पाटलांचा उदयनराजेंना इशारा, किटकनाशकांवर बंदी.......२३ सप्टेंबर २०१८

* डॉल्बी बंदीमुळे पुण्यातल्या १२५ मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार
* विसर्जनामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर कडक बंदोबस्त
* ‘डेई’ वादळाचा फटका आठ राज्यांना बसण्याची शक्यता
* राष्ट्रवादीतून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, आमदारांनी केली शरद पवारांकडे तक्रार
* बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार
* शेतकर्‍यांना साले म्हटल्याचा बच्चू कडूंना संताप
* भारतीय चित्रपट ‘विलेज रॉकस्टार’ ऑस्करच्या स्पर्धेत जाणार
* शांतता चर्चेला नकार भारत अहंकारी- पाक पंतप्रधान इम्रान खान
* बीडच्या दहावी नापास विद्यार्थ्यानं तयार केली ३० हजारात जीप
* फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मोदींना चोर म्हणाले- राहूल गांधी
* १२४ गावातला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द, त्या आधीच पडला पाऊस
* राज्यात पाच किटकनाशकांवर दोन महिने बंदी
* विसर्जनात डॉल्बी वाजणार नाही विश्वास नांगरे पाटील यांचा उदयनराजे यांना इशारा
* केंद्राच्या आयुष्यमान योजनेची आज पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात, १० कोटी जणांना मिळणार विम्याचा लाभ
* आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना
* राफेल घोटाळा : पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांचे राजीनामे, घोटाळ्याची संसदीय समितीतर्फे चौकशीसाठी २७ सप्टेंबर रोजी काँग्रेसचा मुंबईत मोर्चा
* संघाच्या गोमूत्र आणि गाईच्या शेणाचा वापर केलेले साबण, शॅप्मू, फेस पॅक, वैद्यकीय उत्पादनांची 'अॅमेझॉन' वर विक्री
* इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी राज्यभरात ५०० चार्जिंग स्टेशन्स उभारणार
* धर्मनिरपेक्षता, बहुसंख्याक, अल्पसंख्याक शब्दांची व्याख्या करणे गरजेचे- माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले
* पुण्यात ०४ हजार किलो भेसळ युक्त खवा पडकला
* पुणे येथे दोन लहान मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन खंडणी मागणारे उच्चशिक्षित तरुण गजाआड
* एफटीआयआय सोसायटीचे सदस्य म्हणून कंगना रानावत, डॅनी डेंझोप्पा, अनुप जलोटा आणि दिव्या दत्ता यांची निवड
* जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांचे संमेलन पुण्यात २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान
* मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर दोन दिवस हजारो मृत मासे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे माशांचा मृत्यू - तज्ज्ञांचे मत
* पाकिस्तानी सैन्य, व जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचारास तडाखेबंद प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे- लष्करप्रमुख बिपीन रावत
* राफेल करारातून नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानीला ३० हजार कोटींचं गिफ्ट दिले- राहुल गांधी
* राहुल गांधी राफेलचे दर वेगवेगळे सांगतात, गांधी कुटुंब टुजी, कोळसा घोटाळ्यात, काँग्रेस भ्रष्टाचाराची जन्मदात्री- भाजप
* भारतीय प्रशिक्षक तेवढ्या क्षमतेचे नसल्याने तीन परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचा कुस्ती महासंघाचा निर्णय


Comments

Top