HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरचे शेवटचे विसर्जन झाले पावणेचारला, मंडळांनी वाहिली तरुण सागर-अटलजींना श्रध्दांजली, कल्पना लाजमींचे निधन, आंबेडकरांची आज चौकशी........२३ सप्टेंबर २०१८

गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत

लातुरचे शेवटचे विसर्जन झाले पावणेचारला, मंडळांनी वाहिली तरुण सागर-अटलजींना श्रध्दांजली, कल्पना लाजमींचे निधन, आंबेडकरांची आज चौकशी........२३ सप्टेंबर २०१८

* लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत
* सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन
* लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन
* विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली
* शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला
* पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले
* गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत
* पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी
* पंतप्रधानांनी केला भारत अयुष्यमान विमा सेवेचा प्रारंभ
* लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आली गिरगाव चौपाटीवर
* पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन
* पुण्यात डीजे दणाणला, मुंबीने मात्र कोर्टाचाआदेश पाळलं
* गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह
* कुटुंबातील सदस्यांनी अतिक्रमण केलं तर नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई होणार
* आंध्रातील दोन नेत्यांची माओवाद्यांनी केली हल्ला
* दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं निधन
* भिमा कोरेगाव दंगलप्रकरणी पटेल-मलिक आयोगापुढे प्रकाश आंबेडकर आज राहणार उपस्थित
* डीजे बंदीचा निषेध करत पुण्यात अनेक मंडळांनी नाकारले मानाचे श्रीफळ
* कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बेंद्रे यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बॉडीगार्डची धक्काबुक्की
* बुलडाणा जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यासाठी जात असलेल्या ढोलपथकाचा अपघात, ०५ जण ठार
* भंडारा, सोलापूर, शिर्डी, अमरावती, सातारा, बुलडाणा, जालना आणि पुणे भागात गणेश विसर्जनादरम्यान १२ जणांचा बुडून मृत्यू
* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन
* लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या पाकिट आणि मोबाइलवर * डल्ला
* 'आयुष्यमान भारत' हे 'मोदी केअर' नाही तर दरिद्री नारायणाची सेवा, गरिबांनाही मिळणार श्रीमंतांसारखे उपचार - नरेंद्र मोदी
* फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांदांची उलटसुलट विधानं, राहुल गांधींनी लगेच केलेली टीका पाहता या आरोपांमागे कोणतातरी कट- अरुण जेटली
* नामांकित कंपनीतील नोकरी सुटल्याने लूटमार करणारा एचआर एग्झिक्युटिव्हसह उच्च शिक्षीत तीनजण गाझीयाबादमध्ये गजाआड
* आंध्रप्रदेशात नक्षलवाद्यांनी केली टीडीपीच्या एका आमदारासह दोन नेत्यांची गोळ्या घालून हत्या
* आसामात संतप्त जमावाने अवैध दारु विक्री करणाऱ्या महिलेला विवस्र करण्याची दिली शिक्षा


Comments

Top