HOME   व्हिडिओ न्यूज

कसे जिंकले शैलेश गोजमगुंडे?

कामे होऊ न देण्याचा घाट, कॉंग्रेसकडून अनेक प्रयत्न

कसे जिंकले शैलेश गोजमगुंडे?

लातूर: स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर कॉंग्रेसनं आक्षेप घेतला, हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाच्या निर्णयाने त्यांचं सभापतीपद घालवलं. पुढे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि या कोर्टाने त्यांचे सभापतीपद आणि आठ सदस्यांचीही निवड वैध ठरवली. काय होता हा प्रवास? तांत्रिक होता की राजकीय होता की कायदेशीर होता? ऐकुया, पाहुया त्यांच्याच शब्दात... भाजपाला शहर विकास कामे करु द्यायची नाही. याची पार्श्वभूमी तयार करुन पुढच्या निवडणुकीची रणनिती आखायची असा डाव विरोधकांचा आहे असेही शैलेश गोजमगुंडे म्हणतात.


Comments

Top