HOME   व्हिडिओ न्यूज

टीआरपीसाठी नकरात्मक घटनांवर जोर देऊ नका

माहिती सहसंचालक मीरा ढार, आजची दुर्गा, ‘पत्र दुर्गा'

टीआरपीसाठी नकरात्मक घटनांवर जोर देऊ नका

माहिती सह संचालक मीरा ढास.
मोठ्या कष्टातून यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.
अनेक वर्तमानपत्रात कामे केली.
सरकारी नोकरीत संधी मिळाली.
आज त्या लातुरच्या विभागीय माहिती कार्यालयात सहसंचालक आहेत.
ऐका त्यांच्याच शब्दात त्यांचा संघर्ष.


Comments

Top