HOME   व्हिडिओ न्यूज

केशवराजांचा दिमाखदार दीपोत्सव, हजारो दिव्यांनी उजळले मंदीर

मूर्ती स्वयंभू १२ शतकातली, दरवर्षी साजरा होतो दिपोत्सव

केशवराजांचा दिमाखदार दीपोत्सव, हजारो दिव्यांनी उजळले मंदीर

लातूर: लातुरच्या राम गल्लीतील केशवराज अर्थात विष्णुच्या मुर्तीचा इतिहास अतिप्राचीन आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे असे सांगितले जाते. दरवर्षी या देखण्या मूर्तीसमोर दीपोत्सव साजरा केला जातो. तसा यंदाही साजरा करण्यात आला. गावभागातील नागरिक नित्य नियमाने केशवराजांची आराधना करतात. मूर्तीही अनोखी आणि देखणी आहे.


Comments

Top