HOME   टॉप स्टोरी

पहा व्हिडीओ: सर्वात ऊंच राष्ट्रध्वजाचे बांधकाम

पालकमंत्री संभाजी पाटील यांची संकल्पना, जिल्हाधिकार्‍यांची साथ

पहा व्हिडीओ: सर्वात ऊंच राष्ट्रध्वजाचे बांधकाम

लातूर: लातूर बदलतंय ही संकल्पना घेऊन पालकमंत्री विविध उपक्रम राबवत आहेत. लातुरात अलिकडे काही नवे होत नाही अशी कुरबूर ऐकायला मिळतेय. आता मात्र तशी होणार नाही.काही महिन्यांपूर्वी रेखाटलेली शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी. तर आता क्रीडा संकुलात मराठवाड्यात सर्वात उंच ठरेल असा दिड्शे फूटी उंचीवरील विशाल राष्ट्रध्वज उभारण्याचे काम सुरु आहे.


Comments

Top