logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

वेनेसा मिस वर्ल्ड, ब्राम्हणांना हवे ३३ टक्के आरक्षण, इंधन दरवाढी विरोधात फ्रान्स पुन्हा पेटले, पुण्याचे दोन नगरसेवक अपात्र, राम मंदिरासाठी कॉंग्रेसने द्यावा पाठिंबा......०९ डिसेंबर २०१८

वेनेसा मिस वर्ल्ड, ब्राम्हणांना हवे ३३ टक्के आरक्षण, इंधन दरवाढी विरोधात फ्रान्स पुन्हा पेटले, पुण्याचे दोन नगरसेवक अपात्र, राम मंदिरासाठी कॉंग्रेसने द्यावा पाठिंबा......०९ डिसेंबर २०१८

* आज बंकटलाल शाळेच्या मैदानावर पाच वाजता विश्व हिंदू परिषदेची हुंकार रॅली
* अहमदपुरात मंदिराच्या दानपेट्या पळवणारा चोरटा गजाआड
* तरुणाला पळवून नेणार्‍या लातुरच्या दोन मुली आणि तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले गोव्यात
* प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज उदगिरात दुष्काळ परिषद
* लोकनेता संघटनेच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम
* लातूर जिल्ह्यात पोलिसांनी घातल्या १७ जुगार अड्ड्यांवर धाडी
* धुळे, अहमदनगर महापालिकांसाठी आज मतदान, लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरेही वापरणार
* चंद्रपूर शिवारात तीन वर्षांच्या वाघाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, वाघांच्या मृत्यूत वाढ
* अंबरनाथ येथील कार्यक्रमानंतर रामदास आठवले यांना तरुणाची धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी चोपले तरुणाला
* परभणीच्या पाथरीत धनंजय मुंडे यांनी केले पीपीएल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
* चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात ११ मजूर ठार, सारे यवतमाळचे
* जनसंघर्ष यात्रेत अकोल्यातील सभेदरम्यान अशोक चव्हाण यांना डिहायड्रेशनचा त्रास
* इंधन दरवाढीविरोधात फ्रान्समध्ये आंदोलन भडकले, हजारो नागरिक रस्त्यावर
* गव्यांच्या उच्छादामुळे महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न संकटात
* धुळ्यात अनिल गोटेंच्या कारवर दगडफेक
* ज्येष्ठ साहितिक उत्तम बंडू तुपे यांना एक लाखाची मदत
* हवेचा दाब कमी झाल्याने तसेच अग्नेयेकडून येणारे वार्‍यात बाष्प असल्याने राज्यात ढगाळ वातावरण
* दोन ते तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
* मराठा जात प्रमाणपत्र मिळणार सेतू कार्यालय आणि महाऑनलाईन केंद्रांवर
* नगर मनपा निवडणूक- मतदारांना पैसे वाटप करताना भाजप कार्यकर्त्यांना पकडल्यामुळेच सागर थोरात यांना मारहाण
* समाजवादी आणि कम्युनिस्टांनी देशाचं वाटोळं केलं, शरद पवारांनी हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी ठरवले हे विसरू नका- विहिंपचे शंकर गायकर
* महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, धर्म रक्षणात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय, नाशिकमध्ये जास्त मंदिरे तोडली गेली हे धर्मासाठी लज्जास्पद- गायकर
* राज्यभरात ०१ कोटी ०८ लाख बालकांना गोवर- रुबेलाचे लसीकरण- आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
* पक्षांतर बंदी कायद्यातंर्गत पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरांनी राष्ट्रवादीच्या ०२ नगरसेवकांना ठरवले अपात्र
* पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झीट पोलमुळे प्रदेश काँग्रेसमध्ये उत्साहाचे वारे
* ब्राह्मण समाजाला ३३ टक्के आरक्षण राखून ठेवा- निवृत्त न्यायमूर्ती राजन कोचर
* गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राजकीय स्टंट नाही- इंडियन मेडिकल असोसिएशन
* सोलापुरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात सापडला शिलालेख
* औंध येथे विवांत फॅमीली थाई स्पा मध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची सुटका, मालकासह दोघांवर गुन्हा
* वर्धा जिल्ह्यात शिवारातील डुकरांना मारणाऱ्या शिकाऱ्याच्या बंदुकीची गोळी लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
* कांदा, बटाट्याला उठाव नसल्याने तसेच आवक वाढल्याने नवी मुंबईच्या वाशी बाजारात जुना माल सडू लागला
* केदारनाथ चित्रपटाच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांना पूजा फिल्म्स कंपनीची ३१ कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी अटक
* चित्रपट प्रदर्शनानंतर फायद्यासह गुंतवलेली रक्कम पूजा फिल्म्स कंपनीला प्रेरणा अरोरांनी न दिल्याची तक्रार
* व्यक्तीच्या खाजगीपणाच्या मुलभूत हक्काचा भंग होत असल्याने मनोहर पर्रिकरांच्या आजाराची माहिती जाहीर करण्यास गोवा राज्य प्रशासनाचा विरोध
* अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन ईशा अंबानीच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये
* राम मंदिर उभारणीसाठी काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा- उमा भारती
* जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात २२५ हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा
* हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताची उपान्तपूर्व फ़ेरीत धडक
* मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन ठरली २०१८ ची मिस वर्ल्ड


Comments

Top