logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

पाच राज्यात कॉंग्रेस आघाडीवर, मोदींविरोधात २१ पक्ष, माल्या येणार भारतात, जाहिरनाम्याचे दहन, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मेगाभरती कशी?.......११ डिसेंबर २०१८

पाच राज्यात कॉंग्रेस आघाडीवर, मोदींविरोधात २१ पक्ष, माल्या येणार भारतात, जाहिरनाम्याचे दहन, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मेगाभरती कशी?.......११ डिसेंबर २०१८

* मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ विरोधी पक्ष
* विजय माल्ल्याला पाठवा परत भारतात, लंडन कोर्टाचा आदेश
* लातुरच्या न्यायालयाच्या परिसरात थुंकणार्‍यावर लगेच खटले, ८० सीसीटीव्ही कॅमेरे
* कर्नाटकात लिंगायतांना अल्पसंख्याचा दर्जा देण्यास न्यायालयाचा नकार
* आरक्षणासाठी लातूरचा लिंगायत समाज पुन्हा भेटणार मुख्यमंत्र्यांना
* लोदगा येथे होणार हवामान बदलांचा अभ्यास
* भाजपाच्या जाहीरनाम्याचे धनगर कर्यकर्त्यांनी केले उदगीरमध्ये दहन
* दुकानफोडी प्रकरणी लातुरात दोघांना अटक, दोन दुचाकी जप्त
* मुंबई-बीदर धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म, लातुरच्या अधिसेविकेने केली मदत
* लातूर परिसरातील ६० खडी केंद्रांची करणार ड्रोनद्वारे मोजणी
* लातूर शहरातील तीन आधार केंद्रे सुरु, बाकी बंद
* पंचायत समिती, तहसील, मनपा, बॅंका आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार बाकी केंद्रं
* पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा आज निकाल, नरेंद्र मोदींची मोठी परिक्षा
* मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थानात आस्तित्व टिकवण्याचे कॉंग्रेसला आव्हान
* संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात
* यमुनेत नाव बुडाल्याने मराठवाड्यातील तिघांचा मृत्यू
* पुण्याजवळील चाकण परिसरातून एका खलिस्तानी समर्थकास अटक
* कोणत्याही परिस्थितीत दूध दरवाढ नाही- रामदास कदम, मुंबईत आज बैठक
* मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मेगाभरती करण्याची प्रक्रिया सुरू ठेवायची का? याचा विचार करा- उच्च न्यायालय
* रिझर्व्ह बँक गव्हर्नरपदासाठी नवीन व्यक्ती शोधण्यापेक्षा केंद्र सरकारने सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घ्याव्यात- उद्धव ठाकरे
* लोहा नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा, नराध्यक्षपदी गजानन सूर्यवंशी
* कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरीता मोरे विजयी
* नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने पंतप्रधानांना पाठविलेली १०६४ रुपयांची मनिऑर्डर पीएमओ कार्यालयाने पाठविली परत
* दिल्ली सरकारने व्यथा समजून न घेता रक्कम परत पाठवून कांदा उत्पादकांची खिल्ली उडविल्याची शेतकऱ्यांची भावना
* रोजगार देण्याची जाहिरात देऊन कबीर इन्फोटेक लिमिटेड कंपनीने विदर्भात केली युवकांची फसवणूक, पोलिसांत तक्रार
* १० ते १७ जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
* ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात दुकानदाराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, वर्षातील २३ वी घटना
* नागपूर येथे पोलिस स्टेशनमध्ये घुसून महिला पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करणार्‍या डॉक्टर व त्याच्या दोन भावांना अटक
* शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विद्यार्थीनीचा खून करणारा सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा प्राध्यापक गजाआड
* पिंपरीत एकाच दिवशी दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या, देवाच्या अंगावरील दागिनेही लंपास
* रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी बॅंकेच्या बाहेरील व्यक्तीची नियुक्ती होण्याची शक्यता
* उर्जित पटेल उच्च क्षमतेचे अर्थतज्ज्ञ, त्यांनी बँकिंग प्रणालीला शिस्त आणली, त्यांची उणीव भासेल- नरेंद्र मोदी
* सीबीआय, आरबीआय, ईसी आणि अन्य संस्थांवरील भाजपच्या हल्ल्यांना रोखायला हवे- राहुल गांधी
* उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा दुर्दैवी, देशाच्या अर्थकारणाला मोठा झटका- डॉ. मनमोहन सिंग
* भाजप सरकार देशाला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे, देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं- मनमोहन सिंग
* लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव फेटाळला केंद्र सरकारने
* ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा- ख्रिस्तीयन मायकलच्या सीबीआय कोठडीत ०५ दिवसांची वाढ
* शबरीमला- कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाई विरोधात भाजप केरळमध्ये पुकारणार संप
* मृत्यूदंडासाठी फाशीपेक्षा दुसरी चांगली शिक्षा नाही- केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
* रक्तातील साखर अडीचशेपर्यंत असेल, तर काळजीचे कारण नाही या अमेरिकन तज्ज्ञांच्या निष्कर्षाला भारतीय तज्ञांचा विरोध
* 'शुगर लेव्हल' कमी असली तरी पेशींना इजा पोहोचते, मूत्रपिंड निकामी होणे, मोतीबिंदू आणि हृदयविकार होऊ शकतात- भारतीय तज्ञ
* 'सार्क'च्या व्यापार व उद्योगांच्या बैठकीत पाकव्याप्त मंत्र्यांची उपस्थिती, भारतीय अधिकाऱ्यांचा सभात्याग


Comments

Top