HOME   टॉप स्टोरी

एक मुलाखत पत्रकाराची!

वेगळा प्रयोग, पत्रकाराने केलं पत्रकाराला बोलतं

एक मुलाखत पत्रकाराची!

लातूर: आज पत्रकार दिन. सबंध राज्यात या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. दर्पण पुरस्कारही वितरीत करण्यात आले. आम्ही या निमित्ताने वेगळा प्रयोग केला. पत्रकार विश्वज्योत रांजणकर यांनी आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप यांची मुलाखत घेतली. निवडणुका, सत्ताधारी, भाजपाचा लातुरात आयोजित कार्यक्रम, आगामी निवडणुका अशा अनंत विषयांवर ही मुलाखत झाली.


Comments

Top