logo
news image लातुरच्या बीएसएनएल कर्मचार्‍यांचा तीन दिवसांचा संप news image लातूर प्रशासन लोकसभ निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार- जिल्हाधिकारी news image कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया news image सोन्याचा भाव ३४ हजार चारशे news image नवाब मलिक यांनी मागितली अण्णा हजारे लेखी माफी news image राजौरीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन news image हुरियतच्या दिडशे नेत्यांची सुरक्षा हटवली news image आजपासून बारावीची परिक्षा, १५ लाख परिक्षार्थी news image किसान सभेचा मोर्चा निघाला मुंबईकडे रवाना news image पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांना प्रचार सभा घेण्याचे कसे सुचते? शरद पवारांचा सवाल news image भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय news image पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिओल शांतता पुरस्कार news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image पुलवामा हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला न देता इतर देशांना देणार news image २७ फेब्रुवारीला आयसीसीची बैठक news image अडीच वर्षे मुख्यमंत्री फॉर्म्युला वापरावा अन्यथा युती तोडावी- रामदास कदम news image पुण्याच्या आंबेगावात बोअरवेलमध्ये सहा वर्षाचा मुलगा पडला, एनडीआरएफने वाचवला

HOME   काल, आज आणि उद्या

डान्सबार बंदीवर सरकार ठाम, अध्यादेश काढणार, कर्नाटकात कॉंग्रेसचे चार आमदार गायब, मार्चमध्ये लोकसभा तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा शक्य, बारामतीत या दाखवतो!.......१९ जानेवारी २०१९

डान्सबार बंदीवर सरकार ठाम, अध्यादेश काढणार, कर्नाटकात कॉंग्रेसचे चार आमदार गायब, मार्चमध्ये लोकसभा तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा शक्य, बारामतीत या दाखवतो!.......१९ जानेवारी २०१९

* मुंबईत लोकलने प्रवास करणार्‍या महिलांवर अ‍ॅसिड हल्ला, रामवीर जाधवला अटक
* कर्नाटक कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीला चोघे अनुपस्थित, कॉंग्रेस अस्वस्थ, कारवाई होणार
* नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकाची आत्महत्या
* सरकार डान्सबार विरोधात अध्यादेश काढणार
* मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका शक्य
* ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शकता
* मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
* बारामतीत या बारामती काय ते काय दाखवतो- अजित पवार यांचे गिरीश महाजनांना उत्तर
* लडाखमध्ये दहाजण गाडल गेले बर्फाखाली
* पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी वाढले
* भैय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोन महिलांना अटक
* अंबाजोगाईत नगरसेवक विजय जोगदंड यांची हत्या
* मुंबईत अग्नीप्रतिबंधक यंत्रणा नसणार्‍या घरांना घालणार कुलुपे
* केरळच्या शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश
* ऊसाच्या एफआरपीचा प्रश्न मिटेपर्यंत दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी नाही- स्वाभिमानी शेतकरी संघटना
* देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री नसतानाही लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र विसरले- अण्णा हजारे
* सरकारच्या नाकर्तेपणामुळे डान्सबारवरची बंदी उठली, यात तोडपाणी झाल्याचा संशय- अजित पवार
* पुण्यात पाचशे व हजारच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला अटक
* अरबी समुद्रावर देखरेखीसाठी येणार ०६ विमाने, हवाई तुकडीला केंद्राची मान्यता
* कोल्हापुरात मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवनचा २४ जानेवारीपासून ०४ दिवस राजर्षी शाहू मराठा महोत्सव
* मुंबईत फॅशन शोमध्ये भटक्या कुत्र्याची एन्ट्री
* राजकीय फायद्यासाठी ‘ठाकरे’ काढलेला नाही, असा आरोप करणाऱ्यांनी निवडणुका पुढे ढकलाव्यात- संजय राऊत
* व्यवसाय सुलभतेत जगातील पहिल्या ५० देशांमध्ये भारताचा क्रमांक यायला हवा- नरेंद्र मोदी
* आपल्या देशात राष्ट्रदेव नाही, गणपती देवाला तशी मान्यता मिळावी- रमेश ओझा, गणपतीचे गुण नेत्यांमध्ये उतरण्याची नितांत गरज
* उत्तर प्रदेशात योगी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज पुन्हा माफ करण्याची शक्यता
* किमान आधारभूत निधी म्हणून शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति हेक्टर १५ हजार देण्याचा निर्णय
* उत्तर प्रदेशात गरीब सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यास मान्यता
* बीएसएनएलचा 'डेटा सुनामी' प्लान जाहीर, २६ दिवसांसाठी ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये रोज ०१ जीबी डेटा
* कंगना राणवतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाला करणी सेनेचा आक्षेप, मी पण राजपूत विरोधांना घाबरणार नाही- कंगना
* जम्मू-काश्मीरमधील हिमस्खलनात ट्र्क अडकून ०५ जणांचा मृत्यू, ०५ जण बेपत्ता
* बिहारमध्ये अज्ञात व्यक्तींचा पत्रकारावर गोळीबार
* मिलिटरी पोलिसांत २० टक्के महिलांची जवान म्हणून होणार भरती
* फेसबुकचे टेन इयर्स चॅलेंज लोकांचा डेटा चोरी करण्याचा अभिनव प्रयोग- तज्ञांनी व्यक्त केली भीती


Comments

Top