HOME   लातूर न्यूज

सुरेश जाधव यांना शाहूचे दोन्ही पुरस्कार

सुरेश जाधव यांना शाहूचे दोन्ही पुरस्कार

लातूर: राजर्षी शाहू महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन पार पडले. यात पुलोत्सव २०१९ या अंतर्गत सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कलाकार हे दोन्ही पुरस्काराचे मानकरी सुरेश जाधव हे ठरले. हा पुरस्कार माजी खासदार गोपाळराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे, पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे, प्रा. अनिरुद्ध जाधव, शिवशंकर पटवारी यासह महाविद्यालयाचे कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Top