logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

पुण्याची स्फोटके अमेरिकेला, पवार माढ्यातून? मायावतींना नोटीस, एसटी अन शिक्षकांची भरती, शेतकरी कन्या रुगणालयात, राजेंचं तिकिट निश्चित, किल्ल्यांसाठी निधी.......०९ फेब्रुवारी २०१९

पुण्याची स्फोटके अमेरिकेला, पवार माढ्यातून? मायावतींना नोटीस, एसटी अन शिक्षकांची भरती, शेतकरी कन्या रुगणालयात, राजेंचं तिकिट निश्चित, किल्ल्यांसाठी निधी.......०९ फेब्रुवारी २०१९

* औसा तालुक्यातील उजनी येथील पाच बहिणींना दुधातून विषबाधा, दोघींचा मृत्यू, दोघी अस्वस्थ
* इच्छा नाही पण विचार करेन, निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचे वक्तव्य
* शरद पवार माढ्यातून लोकसभा लढण्याची शक्यता
* परळीतील स्त्री भ्रूण हत्या प्रकरण: डॉ. सुदाम आणि डॉ. सरस्वती मुंडे यांना दहा वर्षांचा कारावास
* मुख्यमंत्री असताना पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करा, सुप्रीम कोर्टाचे मायावतींना आदेश
* अशोक चव्हाणांना काहेच काम उरले नाही, भविष्य सांगत फिरतात- मुख्यमंत्री
* पुणे जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी अमित शहा आज पुण्यात
* एसटी महामंडळाच्या ०८ हजार २२ चालक, वाहक पदांची होणार भरती- दिवाकर रावते
* १५ जिल्ह्यात ०८ दिवसात शिक्षक भरती
* मोदींवरील भ्रष्टाचाराचे आरोप संरक्षण मंत्र्यांनी फेटाळले
* उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेचे तिकीट निश्चित
* पुणतांब्यातील तिनही आंदोलक शेतकरी कन्या रुग्णालयात दाखल
* १० किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी मंजूर
* रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील गड-किल्ल्यांवरील स्वच्छता व सौंदर्य वाढविणार- पर्यटन मंत्री जयकुमार
* राफेल घोटाळा प्रकरणी राहूल गांधी यांची आज पुन्हा पत्रकार परिषद
* मुख्यमंत्र्यांनी घेतला पालघर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागाचा आढावा
* बिहारचे कामगार महाराष्ट्रात नाही आले तर सगळे कारखाने बंद पडतील- उप मुख्यमंत्री सुशील मोदी
* रावणाच्या रुपात मोदी, रामाच्या अवतारात राहूल गांधी, मध्य प्रदेशात पोस्टरबाजी
* महाराष्ट्रातील थंडी आणखी वाढणार, वेधशाळेचा अंदाज
* बांधकाम चालू असताना केवळ पाच टक्के जीसटी
* एखाद्याची विचारसरणी, संस्कार याच्याशी सुसंगत असेच नरेंद्र मोदी यांचे संसदेत भाषण- शरद पवार
* पालघरमधील भूकंपग्रस्तांना घराजवळ लहान तंबूंची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा निधी- देवेंद्र फडणवीस
* मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षण सुनावणी १४, १५ आणि २०, २१, २२ फेब्रुवारी रोजी
* नितीन गडकरी होणार पंतप्रधान, ज्योतिष परिषदेची भविष्यवाणी
* अकोला महापालिका करवाढीविरुद्ध अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उच्च न्यायालयात
* ०७ ते २० एप्रिल दरम्यान जेईई मेनची दुसरी परीक्षा, ऑनलाइन नोंदणींसाठी ०७ मार्चपर्यंत मुदत
* पैठण तालुक्यात अल्पवयीन मुलीला त्रास देणार्‍यास एक वर्ष सक्तमजुरी व ०४ हजार दंड
* पुण्याची अवस्था बकाल, पुणे शहराला स्मार्ट सिटी घोषित करून काय मिळाले, बाबाजीका- अशोक चव्हाण
* शिवाजी पार्कवर १६-१७ फेब्रुवारी रोजी होणार्‍या जागतिक मल्लखांब स्पर्धेत लाऊडस्पीकरला हायकोर्टाचा नकार
* ठाणे येथील खानदेश महोत्सवात ५० हजार पुरणपोळ्यांची विक्रमी विक्री
* सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती यांना ०१.४ कोटीच्या अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन
* तीन वर्षापर्यंत अन्न राहणार ताजं- मुंबई विद्यापीठात संशोधन
* कोलकाताच्या पोलीस आयुक्तांना आज चौकशीला हजर राहण्याचे सीबीआयचे निर्देश
* ममता बॅनर्जी आधुनिक काळातील झाशीची राणी- तृणमूल, आपल्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा खून करणार्‍या ममता राक्षसीण- भाजपचे गिरीराजसिंह
* कर्नाटकात भाजपचे येडियुरप्पा जदच्या आमदाराला आमिष दाखवत असल्याची 'ऑडिओ क्लिप' एच. डी. कुमारस्वामींनी केली प्रसारित
* क्लिप बनावट असून मुख्यमंत्र्यांचे माझ्याविरोधात रचलेले कुभांड- येडीयुरप्पा
* उत्तराखंडमध्ये विषारी दारूने ३४ जणांचा मृत्यू
* प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मनोहर पर्रीकरांना भेटलो, राफेल कराराबाबत कुठलीही चर्चा झाली नाही- राहुल गांधी
* वाड्रा, चिदम्बरम विरोधातील कायदेशीर कारवाईला आम्ही घाबरत नाही- राहुल गांधी
* राफेलवर प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेली वृत्त म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे, हितसंबंध जपण्यासाठी विरोधकांची खेळी- निर्मला सीतारामन
* देशांतर्गत विमानप्रवासात भारत जगात अव्वल
* सरकारी व खाजगी बँका कर्जांच्या व्याजदरात कपात करण्यास अनुत्सुक
* देशभरात परवडणार्‍या घरांच्या किंमतीत घट होण्याची शक्यता, घरांवरील जीएसटी १२ वरुन ०५ टक्क्यांवर येणार
* पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या कारना ग्राहकांची अधिक पसंती- ड्रूम कंपनीचे सर्वेक्षण
* पुण्यातून अमेरिकेला स्फोटके होणार निर्यात
* ग्रीन कार्डवरील मर्यादा हटविणारी विधेयके अमेरिकेत सादर, विधेयके मंजूर झाल्यास हजारो भारतीयांना होणार फायदा
* ब्रिटनमधील विंडरश योजनेमुळे ४५० पेक्षा अधिक भारतीयांना मिळणार ब्रिटिश नागरिकत्व


Comments

Top