logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

सैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी चर्चा बंद, वाड्राची आज पुन्हा चौकशी, जंतरमंतरवर विरोधकांची सभा, १६ तासांची बैठक.......१३ फेब्रुवारी २०१९

सैन्य दलासाठी ७२ हजार रायफली, बाबूंचं आंदोलन ११ कोटींचं, कॉंग्रेसशी चर्चा बंद, वाड्राची आज पुन्हा चौकशी, जंतरमंतरवर विरोधकांची सभा, १६ तासांची बैठक.......१३ फेब्रुवारी २०१९

* मत विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आघाडीत यावं- अजित पवार
* राहूल गांधी यांनी लग्न न केल्यानं प्रियंका राजकारणात- अमित शाह
* अखिलेश यादव यादवांचं विमान रोखलं, निघाले होते प्रयागराजला
* दिल्लीच्या करोल बाग परिसरातील हॉटेलला लागलेल्या आगीत १७ जणांचा बळी
* सरकार सैन्य दलासाठी ७२ हजार नव्या रायफली खरेदी करणार
* चंद्रबाबूंच्या एक दिवसाच्या आंदोलनाचा खर्च ११ कोटी रुपये!
* बिकानेरमधील जमीन खरेदी प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची इडीने केली चौकशी
* कॉंग्रेसनं आरएसएस बाबतचा विरोध जाहीर करावा- प्रकाश आंबेडकर
* टीव्हीवरील वाहिन्या निवडण्याची मुदत ट्रायने वाढवली ३१ मार्चपर्यंत
* सरकारने जाहीर केलेली दोन हजार कोटींची मदत शेतकर्‍यांना २८ फेब्रुवारीपर्यंत मिळणार
* महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण लागू, मराठा समाजाला लाभ नाही
* संसदेच्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
* अकार्यक्षम आघाडी सरकारमुळे मुंबईतला मराठी टक्का घसरला- मुख्यमंत्री
* रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी, काल झाली आठ तास
* राफेल प्रकरण आज संसदेत मांडले जाण्याची शक्यता
* हवाई दलाचं मिग २७ विमान राजस्थानात कोसळलं
* जंतर मंतरवर आज आपची सरकार विरोधी सभा, अन्य विरोधकही सहभागी होणार
* प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात घेतली १६ तासांची बैठक
* आघाडीबाबत कॉंग्रेससोबतची चर्चा बंद- प्रकाश आंबेडकर
* संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेसने दिल्यास चर्चेची तयारी- प्रकाश आंबेडकर
* राज्यातील सर्व काँग्रेस नेते भाजपसमोर म्याऊ, त्यांचा कधीच वाघ होऊ शकत नाही- प्रकाश आंबेडकर
* मनमोहन सिंग तल्लख बुद्धीमान पण हातपाय बांधलेले पंतप्रधान होते- मुख्यमंत्री
* लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही ते पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये- मुख्यमंत्री
* पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही- देवेंद्र फडणवीस
* राजकारण करताना देशाचा विचार आधी केला, पाठीत वार करून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून स्वार्थाचे इमले बांधले नाहीत- शिवसेना
* चांगल्यास चांगले आणि वाईटास वाईट असे तोंडावर बोलण्याची धमक शिवसेनेत, तुमची ती चाणक्य नीती, मग इतरांचे काय?- शिवसेना
* आम्हाला ‘पीडीपी’ आणि ‘टीडीपी’मधला फरक कळतो- शिवसेना
* मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची प्रलंबित प्रकारणे तात्काळ निकाली काढा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
* अंगणवाडी सेविकांचे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन सुरू, मानधनात वाढ लागू न झाल्यास करणार तीव्र आंदोलन
* निषेधाची संधी मागून मिळत नसते, ती हक्कानेच मिळवावी लागते- अमोल पालेकर
* दुष्काळाचे राजकारण न करता दुष्काळाशी सामना करायला हवा- आदित्य ठाकरे, सोलापूर जिल्ह्यात चारा आणि पाण्याच्या टाक्यांचे केले वाटप
* रस्तेकरी, पूलकरी म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरींवर चरित्रपट, झळकणार डिजिटल मीडियावर
* माहिती तंत्रज्ञान कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी राज्यसरकारची आयटी हक्क समिती
* थकीत वेतन मिळण्याणीसाठी औरंगाबादेत कंत्राटदारांचा महापालिका आयुक्तांना घेराव
* औरंगाबादमध्ये वाढीव वीजदराच्या निषेधार्थ उद्योजक, व्यापारी संघटनांनी केली वीज बिलांची होळी
* शाळेत खूप त्रास देतो म्हणून विद्यार्थ्याचे बांधले हातपाय, पुण्यात प्राचार्य व शिक्षकावर गुन्हा
* नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारीला नाशिकमध्ये भारतीय बनावटीची धनुष तोफ लष्कराकडे करणार सुपूर्द
* नागपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर समारोप विनोद तावडे यांच्या हस्ते
* मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात खारफुटीची झुडपे व कांदळवनचा अडथळा
* छावण्यांचा धंदा करण्यापेक्षा सरकारने थेट शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी अनुदान द्यावे- डॉ. सुजय विखे
* अंबडच्या शासकीय आयटीआयच्या प्राचार्याला ०४ हजाराची लाच घेताना पकडले
* आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र भवन ते राष्ट्रपती भवन काढला मोर्चा
* नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आमचा संकल्प- अमित शहा
* 'मेरा परिवार, भाजपा परिवार' मोहिमेला अमित शहा यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानापासून सुरुवात
* भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार कोणतीही पदवी नाही, त्याचा वापर नावाच्या सुरूवातीला किंवा शेवटी करता येणार नाही- केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर
* पुरस्काराचा गैरवापर करताना आढळलं तर पुरस्कार परतही घेऊ शकतो- हंसराज अहिर
* मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अभिजातविरोधात इको-रिसॉर्टसाठी वनक्षेत्राचे नुकसान केल्याबाबत याचिका
* संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले अनावरण


Comments

Top