HOME   व्हिडिओ न्यूज

छत्रपतींना आमदार, आयुक्त, शिवभक्तांचं अभिवादन

भगवा शिवाजी चौक, रॅलींसह विविध उपक्रमांचं आयोजन

छत्रपतींना आमदार, आयुक्त, शिवभक्तांचं अभिवादन

लातूर: जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसत. पाहू तिकडे भगवे झेंडे आणि भगवे फेटे दिसत होते. या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून रॅलीज काढण्यात आल्या. या रॅलीज शिवाजी चौकात आल्यावर शिवरायांना अभिवादन करण्यात आले. लातूरचे आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, श्रीमती वैशाली देशमुख यांनी शिवाजी चौकात येऊन राजांना अभिवादन केले.....पहा काही क्षणचित्रे.


Comments

Top