HOME   महत्वाच्या घडामोडी

व्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, आजपासून बारावी, मोदींना शांतता पुरस्कार, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्याचा फॉर्म्युला.......२१ फेब्रुवारी २०१९

व्यंगचित्रकाराची ५० वर्षे, वर्षावर युतीच्या आमदारांना भोजन, मलिकांनी मागितली माफी, आजपासून बारावी, मोदींना शांतता पुरस्कार, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्याचा फॉर्म्युला.......२१ फेब्रुवारी २०१९

* कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया
* सोन्याचा भाव ३४ हजार चारशे
* नवाब मलिक यांनी मागितली अण्णा हजारे लेखी माफी
* राजौरीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
* हुरियतच्या दिडशे नेत्यांची सुरक्षा हटवली
* आजपासून बारावीची परिक्षा, १५ लाख परिक्षार्थी
* किसान सभेचा मोर्चा निघाला मुंबईकडे रवाना
* पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांना प्रचार सभा घेण्याचे कसे सुचते? शरद पवारांचा सवाल
* भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिओल शांतता पुरस्कार
* २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* रितेश देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत
* राष्ट्रवादीविरोधात शिवसेना १२ ठिकाणी लढणार
* पुलवामा हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला न देता इतर देशांना देणार
* २७ फेब्रुवारीला आयसीसीची बैठक
* अडीच वर्षे मुख्यमंत्री फॉर्म्युला वापरावा अन्यथा युती तोडावी- रामदास कदम
* पुण्याच्या आंबेगावात बोअरवेलमध्ये सहा वर्षाचा मुलगा पडला, एनडीआरएफकडून वाचवण्याचे प्रयत्न
* नांदेडमध्ये झाली महा आघाडीची पहिली प्रचार सभा
* राफेलचं भूत भाजपाला गाडल्याशिवाय राहणार नाही – शरद पवार
* देशात परिवर्तन केल्याशिवाय शांत बसणार नाही- शरद पवार
* शिवसेना आणि भाजपा आमदारांसाठी सोमवारी वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन
* शिवसेनेचा मुख्यमंत्री न केल्यास युती तुटणार- रामदास कदम
* धनगर समाजातील नेत्यांसोबत आज 'वर्षा' बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस घेणार बैठक
* रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत सहकार्य न करण्याचा राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचा निर्णय
* मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाने नाकारल्या गहाळ पुरावे आणि साक्ष यांच्या झेरॉक्स प्रती
* कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून नोव्हेंबर-२०१८ मध्ये ईदच्या मिरवणुकीवर कारवाई केली नाही- मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
* व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण, राज ठाकरे यांच्या हस्ते गौरव
* पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यात पेट्रोल डीलर्स संघटनांची पंप २० मिनिट बंद करून श्रद्धांजली
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जनतेचा कौल- 'टाइम्स ऑनलाइन महापोल'
* अयोध्या खटल्यावरील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी
* इम्रान खान नवे पंतप्रधान असल्याने त्यांना संधी देणे गरजेचे- मेहबूबा मुफ्ती
* केरळमध्ये देशातील पहिल्या मानवी रोबो पोलिस 'केपी-बॉट'चे उद्घाटन
* बोगस ई-मेल अकाउंट्सवरुन महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर प्रक्षोभक व आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात
* दहशतवादाला मदत आणि आसरा देणाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येण्याची आवश्यकता- नरेंद्र मोदी
* दहशतवाद सर्वांसाठीच चिंतेचा विषय, या संकटाला तोंड देण्यासाठी सर्व प्रकारची मदत करू- सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान
* दहशवाद्यांना आश्रय देऊ नका आणि मदत करू नका- अमेरिकेचा पाकिस्तान, चीनला सल्ला
* पुलवामा हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले जाणार नाहीत, पुरावे पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी मित्रदेशांना देणार-सरकारी सूत्र
* कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानच्या वकिलांनी वापरलेल्या अभद्र भाषेवर भारताचा आक्षेप
* पाकच्या वकिलांनी बाजू मांडताना वापरले शेमलेस (निर्लज्ज), नॉनसेन्स (मूर्खपणा), डिस्ग्रेसफुल (लज्जास्पद) शब्द
* एरिक्सन इंडिया कंपनीच्या अवमान प्रकरणी अनील अंबानी दोषी, ४५३ कोटी देण्याचे आदेश
* महिन्याभरात ०१ कोटी दंड न भरल्यास अनिल अंबानींना होणार एक महिन्याचा तुरुंगवास
* सौदी अरेबिया भारतात १०० अब्जाची गुंतवणुक करणार
* मसूदनं ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याला कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवू नका- पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ


Comments

Top