HOME   टॉप स्टोरी

अंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा

काढली रॅली, बडी मंडळ्री मतदान करीत नाहीत, त्यांच्या डोळ्यात अंजन!

अंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा

अंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा
काढली रॅली, बडी मंडळ्री मतदान करीत नाहीत, त्यांच्या डोळ्यात अंजन!
मूक बधीर अपंगांची रॅली
दिव्यांगांची रॅलीचं मतदान करण्याचं आवाहन
अनेक दिव्यांगांच्या शाळांचा सहभाग
अनेक बडी लोकं मतदान करीतच नाहीत!
त्यांच्या डोळ्यात अंजन
अंध लोक मतदान करतात पण....
अनेक ‘डोळस’ करीत नाहीत
लोकशाही टिकवण्यासाठी मतदान आवश्यक
अन्यथा नको ती लोकं डोक्यावर बसतात!


Comments

Top