HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात मतदानाचा टक्का कमी, मोदीचे मित्र बीफचे व्यापारी, वापरले जातीचे कार्ड, पटेलांचा पुतळा चीनमधून.......१९ एप्रिल २०१९

लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के

लातुरात मतदानाचा टक्का कमी, मोदीचे मित्र बीफचे व्यापारी, वापरले जातीचे कार्ड, पटेलांचा पुतळा चीनमधून.......१९ एप्रिल २०१९

* लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान
* लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के
* सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७
* १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
* जीव्हीएल नरसिंहा यांच्यावर दिल्लीत पत्रकार परिषदेत चप्पलफेक
* जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान
* अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान
* अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी
* टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच
* देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात
* मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे
* मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे
* मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे
* राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार
* उस्मानाबादेत मतदानाचे फेसबुक लाईव्ह केल्याने खळबळ
* जेटची सेवा बंद, २० हजार कर्मचारी बेकार
* नारायण राणे यांच्या घरात झेंड्याचं दुकान, उद्धव ठाकरे यांची अप्रत्यक्ष टीका
* शेकाप आता भांडवलदारांचा पक्ष झालाय- मुख्यमंत्री
* भाजपची करणी आणि कथनी वेगळी- छगन भुजबळ
* मोदींच्या विरोधात कोण लढणार याची उत्कंठा
* विक्रोळीत भरधाव ट्रकच्या अपघातात चार ठार
* मोदींचे मित्र बीफचे व्यापारी!- राज ठाकरे
* तैवानला भूकंपाचा जोरदार तडाखा, ३५ जखमी


Comments

Top