HOME   महत्वाच्या घडामोडी

अबकी बार लांबून नमस्कार! माठांचा बाजार घाणीत, मी पण अंडी वेचायचो, राष्ट्रवादी गुंडांची टोळी, मनसेला २५ जागांची सुपारी, मराठा समाजाचा बंद....२० एप्रिल २०१९

अबकी बार लांबून नमस्कार! माठांचा बाजार घाणीत, मी पण अंडी वेचायचो, राष्ट्रवादी गुंडांची टोळी, मनसेला २५ जागांची सुपारी, मराठा समाजाचा बंद....२० एप्रिल २०१९

* आज लातुरात मराठा समाजाचा बंद
* अहमदपुरात मराठा समाजाबद्दल अपशब्द, कडकडीत बंद, सय्य्द साजीद कबीरला अटक
* लातुरचा माठांचा बाजार भरतो घाणीत
* लातूर जिल्ह्यात ६१ टक्के महिलांनी बजावला मतदानाचा अधिकार
* लातूर विज्ञान केंद्राकडून २०० विद्यार्थ्यांना दुर्बीण निर्मितीचे प्रशिक्षण
* अब की बार लांबूनच नमस्कार, सुप्रिया सुळे यांची भाजपावर टीका
* विविध पक्षांच्या जाहिरातीत ‘लाज वाटते का’ शब्दप्रयोगाचा सर्रास वापर
* पैशाच्या वसुलीसाठी कोल्हापुरात सावकाराने नवविहातेवर बलात्कार
* कानपूरजवळ पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले, अनेक गाड्यांची अडचण, २० जखमी
* प्रज्ञासिंहांनी करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली माफी
* प्रज्ञासिंहांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु
* राष्ट्रवादी गुंडांची टोळी- गुलाबराव पाटील
* महाडिकांनी आमची दोस्ती पाहिली, आता दुष्मनी दाखवण्याची वेळ आणू नका- चंद्रकांत पाटील
* संजय पाटलांसह दोघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा, उशिरापर्यंत चालू ठेवला प्रचार
* मायावती मुलायसिंह एकाच मंचावर
* प्रज्ञासिंहांना भाजपची उमेदवारी, २६/११ हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी केला निषेध
* मनसेला विधानसभेसाठी २५ जागांची सुपारी- भाजपा
* जळगावातील एका गावात मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
* भाषण चालू असताना एका युवकाने हार्दिक पटेलच्या श्रीमुखात भडकावली, तरुणाला मारहाण, गंभीर जखमी
* शरद पवार यांनी निवडणुकीतून काढला पळ- मुख्यमंत्री
* दहावी नापास दानवेंकडून अपेक्षा नाही- अनिल गोटे
* उदयनराजेंनी शुद्धीत उत्तरे द्यावीत- नरेंद्र पाटील
* धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार- महादेव जानकर
* कॉंगेस नेत्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत
* काळा पैसा न आणल्यास फाशी द्या म्हणणार्‍या मोदींना निवडणुकीत फाशी द्या- लालजित राठीया
* कानपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद
* बंद झालेल्या जेट विमान कंपनीतील बेकार झालेल्या कर्मचार्‍यांपैकी ५०० जणांना इतर कंपन्यांचा मदतीचा हात
* चुकून भाजपला मत टाकणार्‍या युवकाने बोटंच कापून टाकले, युपीतली घटना
* मावळ घटनेत आमचा हात होता असा आरोप करणारे बेशरम- अजित पवार
* मी शेती करताना कोंबड्यांची अंडी गोळा करायचो हे सांगायचं का? मोदी चहाचं सांगतात- अजित पवार
* वृद्ध आईला मोदींनी बॅंकेच्या रांगेत उभा केलं हे शोभलं का? अजित पवारांचा सवाल


Comments

Top