• 20 of March 2018, at 7.28 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

लालूंना साडेतीन वर्षे कारावास, थंडीमुळे शाळांना सुटी, भिडे गुरुजींवर गुन्हा, संविधान की मनुस्मृती? राणे लवकरच मंत्रीमंडळात, बॅंकेतल्या कर्मचार्‍याशी लग्न करु नका!.....०६ डिसेंबर २०१८

लालूंना साडेतीन वर्षे कारावास, थंडीमुळे शाळांना सुटी, भिडे गुरुजींवर गुन्हा, संविधान की मनुस्मृती? राणे लवकरच मंत्रीमंडळात, बॅंकेतल्या कर्मचार्‍याशी लग्न करु नका!.....०६ डिसेंबर २०१८

* आ. अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या रविवारी फ्रेंड्स हॉटेलचे उदघाटन
* चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यांना साडेतीन वर्षांचा कारावास
* कमला मीलमधील आग मोजोस हॉटेलातून सुरु झाली, व्हिडीओ मिळाला
* वन अबॉवचे मालक, संचालक फरार, माहिती देणार्‍यास एक लाखाचे बक्षीस
* मुंबई मनपाचे आयुक्त अजॉय मेहता यांची नार्को टेस्ट करा, मनसेची मागणी
* अरविंद केजरीवाल यांच्या सिदखेडच्या सभेला परवानगी नाकारली
* दिल्लीत थंडीची मोठी लाट, नोएडातील शाळांना १० जानेवारीपर्यंत सुटी
* संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हे दाखल
* भिडे गुरुजींवर आरोप करण्याची कुणाचीही लायकी नाही- खा. उदयनराजे
* उदयनराजेंवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा, त्यांनी वारंवार जातींचा अवमानकारक उल्लेख केले- दलित संघटनांची मागणी
* भिमा कोरेगाव प्रकरणी आपल्याला गोवण्यासाठी कौरव नितीचा वापर, विजय सत्याचाच होतो- भिडे गुरुजी
* संभाजी भिडे यांच्या मुंबईतल्या व्याख्यानमालेला पोलिसांनी नाकारली परवानगी
* लालुप्रसाद यादव यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज शिक्षा सुनावली जाणार
* लालुप्रसादांना होऊ शकते जास्तीत जास्त सात किंवा कमीत कमी एक वर्षाची शिक्षा
* पंतप्रधान भिमा कोरेगाव प्रकरणी का बोलत नाहीत?- जिग्नेश मेवानी
* सरकारच्या हलगर्जीपणामुळे भिमा कोरेगावात झाला हिंसाचार, ग्रामस्थांचा आरोप
* भिमा कोरेगावात मरण पावलेल्या राहूल पतंगळेच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी
* भिमा कोरेगावात ग्रामस्थांकडून सामाजिक सलोख्याचे प्रयत्न, दोन्ही समाज आले एकत्र
* भिमा कोरेगाव प्रकरणी चौकशीसाठी दलित समाजाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करु नका- प्रकाश आंबेडकर
* पंतप्रधानांनी संविधान किंवा मनुस्मृतीची निवड करावी- जिग्नेश मेवानी
* भिमा कोरेगाव प्रकरणी मुख्यममंत्र्यांनी घेतली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट
* नारायण राणे यांचा नवा पक्ष सिंधुदुर्गातील तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढणार
* लवकरच मंत्रीमंडळात दिसू- नारायण राणे
* औरंगाबादेतील एमआयएमच्या दोन नगरसेवकांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी अटक
* केवळ दोन बल्ब असणार्‍या बदलापुरातील एका आदिवासी कुटुंबाला आलं तीस हजारांचं बील
* वाळू उपशाला आता ग्रामसभा देणार परवानगी, २५ टक्के रक्कम मिळणार गावाला
* बॅंकेतील कर्मचार्‍याला मुलगा किंवा मुलगी देऊ नये- दारुल उलेमचा फतवा, व्याज इस्लामला मान्य नसल्याचा खुलासा
* दहा रुपयांची नवी तपकिरी नोट लवकरच येणार व्यवहारात
* कमला मील आग प्रकरणी आपणावर राजकीय दबाव- मुंबई मनपा आयुक्त
* श्रीलंकेचा क्रिकेटवीर सनथ जयसुर्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत, कुबड्यांशिवाय चालता येईना


Comments

Top