logo
news image डॉल्बी बंदीमुळे पुण्यातल्या १२५ मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार news image विसर्जनामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर कडक बंदोबस्त news image ‘डेई’ वादळाचा फटका आठ राज्यांना बसण्याची शक्यता news image राष्ट्रवादीतून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, आमदारांनी केली शरद पवारांकडे तक्रार news image बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार news image शेतकर्‍यांना साले म्हटल्याचा बच्चू कडूंना संताप news image भारतीय चित्रपट ‘विलेज रॉकस्टार’ ऑस्करच्या स्पर्धेत जाणार news image शांतता चर्चेला नकार भारत अहंकारी- पाक पंतप्रधान इम्रान खान news image बीडच्या दहावी नापास विद्यार्थ्यानं तयार केली ३० हजारात जीप news image फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मोदींना चोर म्हणाले- राहूल गांधी news image १२४ गावातला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द, त्या आधीच पडला पाऊस news image राज्यात पाच किटकनाशकांवर दोन महिने बंदी news image विसर्जनात डॉल्बी वाजणार नाही विश्वास नांगरे पाटील यांचा उदयनराजे यांना इशारा news image केंद्राच्या आयुष्यमान योजनेची आज पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात, १० कोटी जणांना मिळणार विम्याचा लाभ news image आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना

HOME   काल, आज आणि उद्या

माधुरीला चार बछडे, पुन्हा मुंबईत भीषण आग, नरभक्षक वाघीण, युग पाठक सापडला, ४९ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी, भिडेंना संरक्षण, धनंजय मुंडेंच्या ३० धावा.....०७ जानेवारी २०१८

माधुरीला चार बछडे, पुन्हा मुंबईत भीषण आग, नरभक्षक वाघीण, युग पाठक सापडला, ४९ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी, भिडेंना संरक्षण, धनंजय मुंडेंच्या ३० धावा.....०७ जानेवारी २०१८

* राज्यातल्या ८० बसस्थानकांचे नूतनीकरण करणार
* नव्यानं बांधण्यात येणार्‍या चित्रपटगृहांवर ६० आसनी चिपटगृहे बांधणार, केवळ मराठी चित्रपट दाखवणार- दिवाकर रावते
* महाष्ट्रात ६०९ बसस्थानके, त्यापैकी ५६८ वापरात
* भिमा कोरेगाव हिंसाचारामागे बाहेरच्यांचा हात, त्यांना शोधा, शिक्षा द्या- शरद पवार
* मुरबाडमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन शिक्षकांचा चिरडल्या मृत्यू
* जळगावात जिग्नेश मेवानीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
* कांजूरमार्गच्या सिनेव्हिस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत ऑडिओ आर्टीस्ट गोपी वर्मा यांचा मृत्यू
* सचिन तेंडुलकरच्या मुलीला फोनवरुन त्रास देणार्‍या तरुणाला मुंबई पोलिसाकडून अटक
* भारत-पाक सिमेजवळ राहणार्‍या नागरिकांसाठी १४ हजार बंकर्स बनवणार
* ‘आधार’ प्रकरणी ट्रीब्यून दैनिकाच्या वार्ताहर रचना खैरा यांच्या विरोधात एफआयआर दाखल
* वादग्रस्त ‘पद्मावत’ २५ जानेवारीला रिलीज होणार
* शिवणी कोत्तलचे परिक्षा केंद्र रद्द करण्याचा लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा निर्णय
* लातूर जिल्ह्यात दहावी-बारावीच्या २५ नवीन परिक्षा केंद्रांना मंजुरी
* मालमत्ता कराच्या दंड व्याजात सूट देण्याची स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांची मागणी
* दिशाभूल जाहिरात करणार्‍या कलावंतांवर घालणार बंदी, ५० लाखांपर्यंतचा दंड
* मुंबईच्या कांजूरमार्ग येथील सिनेव्हिस्टा स्टुडिओला भीषण आग, स्टुडिओ भस्मसात, दिडशे जणांना काढले सुरक्षित
* आग लागली तेव्हा ‘बेपनाह’ आणि ‘हासिल’ या मालिकांचं सुरु होतं चित्रिकरण
* हिंसा सोडल्यास लोकशाही न मानणार्‍यांनाही सोबत घेऊ- प्रकाश आंबेडकर
* मराठा आणि दलित महाराष्ट्र संघर्ष पेटवण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न, आंबेडकरांचा आरोप
* कमला मिल आग: रेस्टोपबचा एक मालक युग पाठक यास अटक, दुसरा मालक युग टुली फरारी, वन ‘अबव्ह’चे मालकही फरारी
* आठ दिवसांपासून युग पाठक होता फरार, युग पाठक माजी पोलिस आयुक्त केके पाठक यांचा मुलगा
* कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, उध्दव ठाकरे यांचा मुंबई मनपा आयुक्तांना फ्री हॅंड!
* बॅंकींग व्यवहार होणार महाग, नेट बॅंकींगपासून चेक व्यवहारांवरही द्यावे लागणार वाढीव सेवा शुल्क
* लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा, जामिनासाठी जावे लागणार उच्च न्यायालयात
* संभाजी भिडे गुरुजी आणि मिलींद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, अहमदनगरात निघाला मोर्चा, सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग
* संभाजी भिडेंना मिळालं पोलिस संरक्षण
* २०१९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भिमा-कोरेगावचा संघर्ष पेटवला गेला, आरएसएसची बदनामी करण्याचा प्रयत्न, मागो वैद्य यांचा आरोप
* भिमा-कोरेगाव प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अशोक चव्हाण
* महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा कसलाही प्रश्न नाही- मुख्यमंत्री
* भिमा कोरेगाव हिंसक घटना, ४९ जणांवर अॅ़ट्रोसिटीचा गुन्हा दाखल
* भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, समाज जोडण्यासाठी एल्गार पुकारावा- रामदास आठवले
* १३ जानेवारी रोजी पुण्यात रिपब्लिकन तर्फे सामाजिक सलोखा परिषद - रामदास आठवले
* रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी मंत्रीपद सोडण्यास रामदास आठवले तयार, रिपब्लिकनचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावे- आठवले
* ताडोबा व्याघ्र प्रकल्पात माधुरी वाघिणीने दिले चार बछडे
* परळीच्या सरपंच चषकात धनंजय मुंडे यांनी खेळले क्रिकेट, काढल्या ३० धावा
* एसटी मंडळानं काढलेले नवे ड्रेस उस्मानाबादेत कर्मचार्‍यांना येईनात, केले परत
* सिंदखेड राजा येथील शेतकरी मेळाव्याला हजर राहण्यास अरविंद केजरीवालांना पोलिसांनी नाकारली परवानगी
* नाशिकमध्ये मोगल आणि शिवकालीन नाणी आणि शस्त्रांचे प्रदर्शन, देशभरातील ४० संयोजकांचा सहभाग
* नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या आर्थिक विकासाचा दर मंदावणार, सरकारी अहवालात स्पष्ट
* राज्याची औद्योगिक अर्थव्यवस्था सात ते आठ वर्षांत जाईल एक लाख कोटी डॉलरवर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान याने वयाच्या ६५ व्या वर्षी केलं तिसरं लग्न
* यवतमाळच्या जंगलात नरभक्षक वाघिणीचा हैदोस, आजवर नऊजणांचे घेतले प्राण, वाघिणीला पकडण्यासाठी २०० कर्मचारी, ड्रोन कॅमेरे!
‘* मॅग्नेटिक महाराष्ट्रः कन्व्हर्जन्स २०१८’ या तीन दिवसीय औद्योगिक व आर्थिक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
* राज्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण तर मुंबईच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची पुन्हा निवड - राहुल गांधींचे पत्र
* अतिक्रमण प्रकरणात अधिकाऱ्यांवर दबाव आणणार्‍या औरंगाबाद मनपाच्या ०५ एमआयएम नागरसेवकांचे निलंबन करण्याचा ठराव
* नवी मुंबईत विमानतळ ब्लास्टिंगवेळी दगड पडून ०५ अभियंते जखमी
* मुंबईतील ३२ रस्ते घोटाळाप्रकरणी ०४ अभियंते निलंबित, एका वर्षांसाठी ३४ अभियंत्यांची रोखली वेतनवाढ
* माणिक भिडे यांना सोमवारी हेणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार वितरण
* लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून आमदार अनिल भोसलेंची माहिती गोळा करणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल
* डाळिंब संशोधनासाठी पुण्यात ५० एकर जागा, २५ लाखांचा प्राथमिक निधी मंजूर- गिरीश बापट, राष्ट्रीय डाळिंब परिसंवादात
* रानावनात फिरल्याशिवाय नवे संशोधक, लेखक तयार होणार नाहीत- वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली
* मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या पेपर तपासणीस दांडी मारणार्‍या हजारहून जास्त प्राध्यापकांवर होणार कारवाई
* सेव्हन हिल्स रिअ‍ॅलिटिज प्रा. लि. व सेव्हन हिल्स विविधोशा संस्थांनी कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू व महाराष्ट्रात एक लाख ठेवीदारांना गंडवले ४५० कोटींना
* ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध, मंत्रिपदासाठी दीर्घकाळ थांबायची सवय नाही- महाराष्ट्र स्वाभिमानचे नारायण राणे
* राज्यातील वफ्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, सर्वेक्षण प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांत करणार
* ठसा उमटवणारे मंत्री हवेत, येणारे आणि जाणारे मंत्री नकोत, बसवर नको, तर संपूर्ण कामकाजात ‘शिवशाही’ हवी- उद्धव ठाकरे
* एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करारही लवकर पूर्ण करावा उद्धव ठाकरेंची सूचना
* शाळांची संचमान्यतेसाठी आधारसक्तीची अट काढण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
* मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड १५ मार्चच्या आत करा- भाजपचे अॅड. आशीष शेलार
* नागपूर येथे सांस्कृतिक महोत्सवात सलमान खानला पाहण्यासाठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार
* साई पादुकांच्या विदेश दौऱ्याला विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोध
* ठाण्याच्या तत्कालिन जिल्हाधिकारी अश्विनी जोशींच्या बोगस सही, शिक्क्याचा वापर करुन बांधकाम व विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
* मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अभियानास अक्षय कुमार करणार मदत
* उत्तर प्रदेशात बटाट्याला हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे विधानभवनाबाहेर बटाटे फेकून आंदोलन, ०४ रुपये प्रति किलोने बटाट्याची खरेदी
* देशातील २३ आयआयटीमधील १० हजार ९८८ जागांपैकी १२१ जागा रिक्त
* राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा, कनिष्ठ गट, औरंगाबादच्या रोहन टाकनेला सुवर्ण, सूरज साळवेला रौप्य व श्रुती लोहार व सानिया नटूंना कांस्य्पदक


Comments

Top