logo
news image कल्पना गिरी प्रकरणातील महेंद्रसिंह चौहानला सशर्त जामीन, मात्र लातूर जिल्ह्यात प्रवेशबंदी news image उदगीर: जगाने बंदी घातलेल्या मोदींना संघाने पंतप्रधान केले- प्रकाश आंबेडकर news image मराठा आरक्षण प्रकरणी ओबीसी संघटनेची आज जागर बैठक news image योगेंद्र यादव महा आघाडीत जाणार नाहीत news image मराठा आरक्षण विरोधी जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी news image कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना राहणार तटस्थ, नगरसेवक सहलीला news image सांगलीतील मुक्त विद्यापिठाच्या वर्गात मित्रानेच मैत्रीणीची केली बेंचवर डोके आपटून हत्या news image सीएम चषक स्पर्धेत १२ क्रीडा प्रकार, जालन्यात झाले उदघाटन news image कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा सुरु news image उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन news image नेवास्यात शेतकर्‍याने दीड टन कांदा वाटून टाकला, दानपेटी ठेवली, त्यातले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवणार news image निळवंडे धरणासाठी शिर्डी संस्थानचे ५०० कोटी. निळवंडेकरांनी काढली नतनस्तक रॅली news image धुळे व नगर महापालिकांचे आज निकाल, साडेअकरापर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता news image राम मंदिरासाठी केंद्राने कायदा करावा यासाठी संघाकडून दबाव news image नव्या वर्षात तूरडाळ, हरभरा डाळीसह उडीद डाळी गाठणार शंभरी

HOME   काल, आज आणि उद्या

वॉटर कप स्पर्धेत ७५ तालुके सात हजार गावे, न्या. लोया प्रकरण, ०६ पैलवानांचा मृत्यू, उपराकारांचं उपोषण......१३ जानेवारी २०१७

वॉटर कप स्पर्धेत ७५ तालुके सात हजार गावे, न्या. लोया प्रकरण, ०६ पैलवानांचा मृत्यू, उपराकारांचं उपोषण......१३ जानेवारी २०१७

* लातूर शहरात सातत्याने कुठले ना कुठले सिग्नल्स बंद, दोन दिवसांपासून सुभाष चौकात यंत्रणा कोलमडली
* डहाणूजवळ ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३२ जणांना बाहेर काढण्यात यश, दोघांचे मॄतदेह सापडले
* ओएनजीसीच्या ०७ कर्मचार्‍यांना मुंबईहून निघालेले हेलिकॉप्टर डहाणूजवळ कोसळलं, तिघांचे मृतदेह हाती
* मुलुंडमध्ये सहा तासात सहा जणांवर हल्ला करणारा बिबट्या सापडला
* देशात आणीबाणीसारखी स्थिती, यशवंत सिन्हा यांचा आरोप
* पी. चिदंबरम यांच्या चिरंजिवांच्या मालमत्तावर अमलबजावणी संचालनालयाचे छापे
* लातूर जिल्ह्यातील ११५ ग्रामपंचायतीत १४२ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
* लातूर जिल्ह्यात पाणीपट्टीची थकबाकी २५ जानेवारीपर्यंत न भरल्यास सातबारावर बोजा टाकणार
* तीन दिवसांपासून औराद शाहजनीचा आडत बाजार बंद
* लहुजी साळवेंचा पुतळा उभारण्यासाठी लातूर मनपासमोर ठिय्या आंदोलन
* निलंगा दगडफेक प्रकरणी पोलिस निरीक्षकावर कारवाई करा, भारिप बहुजन महासंघाची मागणी
* लातूर जिल्ह्यात पंचायतराज समितीचा एप्रिल महिन्यात दौरा
* सूर्यनारायण रणसुभे यांना पुणे विद्यापिठाचा डॉ. बाबसाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार
* उदगीर नगरपालिकेकडे महावितरणची २५ कोटींची थकबाकी
* उमरग्यात अमली पदार्थांचा ५० लाखांचा साठा जप्त
* सांगली जिल्ह्यात भीषण अपघातात सहा पैलवानांचा मृत्यू
* अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष बालासाहेब लोमटे यांचे निधन
* बक्सर जिल्ह्यातील नंदन गावात नितीशकुमारांच्या ताफ्यावर दलितांच्या जमावाने केली दगडफेक, १२ गाड्यांचे नुकसान, दोन जखमी
* न्यायमूर्ती ब्रिजमोहन लोया यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्याची राहूल गांधी यांची मागणी
* न्या. लोया प्रकरणाची कागदपत्रे सोमवारपर्यंत दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
* ५० दिवसात राज्यातील बेकायदेशीर होर्डींग्ज आणि पोस्टर्स काढा, उच्च न्यायालयाचे आदेश
* कामाचा बोजा आणि पत्नीच्या जाचामुळे केस गळाले- अजित पवार
* मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजींच्या अटकेसाठी ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचं बेमुदत उपोषण सुरु
* पाण्याच्या चळवळीतील लोकसहभागामुळे २०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* पाणी फाऊंडेशच्या २०१८ च्या वॉटर कप स्पर्धेसाठी ७५ तालुक्यांतील ०७ हजार २०० गावांचे अर्ज, विजेत्या गावांना १० कोटींची पारितोषिके
* कमला मिल आगीचे प्रकरण दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न- राधाकृष्ण विखे-पाटील
* सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं प्रकरण.......
- सर्वोच्च न्यायालयाचे जस्ती चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी घेतली पत्रकार परिषद
- प्रशासनातील अनियमिततेबाबत सरन्यायाधीशांकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याची व्यक्त केली खंत, न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार वाढल्याची तक्रार
- न्याय व्यवस्थेसाठी आजचा दिवस काळा, पत्रकार परिषदेऐवजी इतर मार्गांचा अवलंब करायला हवा होता- उज्ज्वल निकम
- गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित नाही, पूर्वी कधी असं घडलं नाही- जस्ती चेलमेश्वर
- न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही- पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांचे मत
- वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांवरच टीका केल्याने देशातील लोकशाही धोक्यात- काँग्रेस
- न्यायमूर्तींच्या आरोपांमुळे समस्या वाढतील, लोकांच्या मनात न्यायपालिकेबाबत शंका निर्माण होत आहेत- माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी
- सर्वोच्च न्यायधीशांच्या पत्रकार पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानानी बोलावले कायदा मंत्र्यांना
- सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना न्याय मागण्याची वेळ आली ही बाब दुर्दैवी, अडीच लोकांकडून सध्या देश चालवला जात आहे- राज ठाकरे
- न्यायाधीशांना प्रसार माध्यमांकडे यावे लागले याचे खूप दुःख, स्वातंत्र्यानंतर प्रथमच आशी घटना- अण्णा हजारे
- सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांच्या बंडानंतर सरकार काहीच बोलणार नाही
- लोकशाही धोक्यात आहे असं न्यायमूर्ती सांगत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा?- राज ठाकरे
.....................
* हिंदुत्वाचं राजकारण देशाला महासत्ता बनविण्यास बाधा ठरू शकतं- माजी मुख्य न्यायाधीश जगदीश सिंह खेहर
* पुणे येथील वन अधिकारी ११ लाखांची लाच स्वीकारल्याने गजाआड
* मनोरा आमदार निवासाजवळ बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात कोसळल्याने कामगाराच्या शरीरात घुसल्या लोखंडी सळ्या
* शिवरायांबद्दल समाजात असलेल्या गैरसमजांना पूर्णविराम मिळावा, यासाठी त्यांची डीएनए चाचणी करा- इतिहासकार इंद्रजित सावंत
* इटावामध्ये शौचालयांना भगवा रंग दिल्याचे उघड
* रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात सामान्य कैद्यांसारखी वागणूक मिळत असल्याची लालूप्रसाद यादव यांची न्यायाधीशांकडे तक्रार
* मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी, नाव बदलले असले तरी सिनेमा मध्यप्रदेशात प्रदर्शित होणार नाही- शिवराज सिंह चौहान
* गोरा रंग किंवा एखाद्याचा वर्ण काळा अशी तुलना चुकीची सांगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने नाकारली फेअरनेस क्रिमची १५ कोटींची ऑफर
* पासपोर्टचा वापर फ़क्त परदेशप्रवासासाठीच करता येणार, पत्त्याच्या पुराव्यासाठी वापर न करण्याचा निर्णय
* आजपासून भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना


Comments

Top