logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   काल, आज आणि उद्या

भिडे एकबोटेंच्या विरोधात मोर्चा, खाजगी शिकवण्या पन्नास टक्क्यांवर, महायुद्धाची १०० वर्षे, बोअरवेलवर बंदी, क्षेपणास्त्रे फक्त प्रदर्शनासाठी? कॉंग्रेसचे खड्डे.......०६ फेब्रुवारी २०१८

भिडे एकबोटेंच्या विरोधात मोर्चा, खाजगी शिकवण्या पन्नास टक्क्यांवर, महायुद्धाची १०० वर्षे, बोअरवेलवर बंदी, क्षेपणास्त्रे फक्त प्रदर्शनासाठी? कॉंग्रेसचे खड्डे.......०६ फेब्रुवारी २०१८

* राष्ट्रवादीसोबत जाणार नाही- प्रकाश आंबेडकर
* शेअर बाजार घसरला, ११०० अंकांचे नुकसान
* राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून सर्वांसाठी खुले
* टोमॅटोचे भाव घसरले, एक ते दहा रुपये किलो, अनेकांनी घातले जनावरांना
* लातुरच्या महापौर उप महापौरांनी दररोज किमान चार तास मनपाला द्यावेत- पालकमंत्री संभाजी पाटील
* उदगीर नगरपालिकेचे कर्मचारी किरण बागबंदे यांची रेल्वेखाली आत्महत्या
* लातुरात १० ते २८ फेब्रुवारी या काळात दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी
* टेंभी येथील प्रस्तावित रेल्वे बोगी कारखान्यासाठी अपेक्षित जमीन उपलब्ध होणे कठीण
* रेल्वे बोगी प्रकल्पासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे- पालकमंत्री
* पालकमंत्री, खासदारांच्या उपस्थितीत पार पाडला रेल्वे बोगी कारखाना कृतज्ञता सोहळा, अभिमन्यू पवारही उपस्थित
* लातूर जिल्ह्यातील १५० गावात बोअरवेलला बंदी
* २०१९ पर्यंत लातुरात विभागीय आयुक्त कार्यालय- पालकमंत्री
* लातुरात दोन महिलांनी पळवली शेतकर्‍याची ७२ हजार रुपयांची पिशवी
* लातुरात खाजगी शिकवण्यांचे शुल्क आले पन्नास टक्क्यांवर, स्पर्धेत शिक्षण संस्था, संघटनाही उतरल्या
* हमी भावाने हरभरा आणि तूर खरेदीचे नियम शिथील करा, शिवाजी पाटील कव्हेकरांची मागणी
* धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार जाहीर
* पहिल्या महायुद्धाला यंदा होताहेत शंभर वर्षे पूर्ण
* येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन ११ फेब्रुवारीला
* धर्मा पाटील यांच्या संपादीत जमिनीचा अहवाल लवकरच सादर होणार
* धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा- नाना पटोले
* उस्मानाबादच्या पालकमंत्रीपदी अर्जून खोतकर
* साईबाबांच्या मूळ पादुका आज दर्शनासाठी अकोल्यात
* कारखानदार आणि व्यापार्‍यांच्या संगनमतामुळं साखरेचे दर कोसळले- सदाभाऊ खोत
* पाकिस्तानचा बदला घेताना गोळ्या मोजू नका, गृहमंत्र्यांचा कठोर संदेश
* पाकने शस्त्रसंधीत हल्ल्यासाठी वापरले क्षेपणास्त्र, यात कॅप्टनसह चार जवान शहिद
* पाकला आताच चोख प्रत्युत्तर दिले नाही तर जग भारताला नामर्द म्हणेल- शिवसेना
* आपल्याकडील क्षेपणास्त्र केवळ राजपथावरील संचलनासाठीच आहेत काय?- संजय राऊत
* आधीच्या सरकारने पाडलेले खड्डे बुजवण्यात सरकारचा वेळ जातोय, राज्यसभेत अमित शाह यांचं ७० मिनिटं भाषण
* भिमा कोरेगाव प्रकरणी जामीन न मिळताही मिलींद एकबोटेंना अटक नाही
* छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थक भेटले राज ठाकरे यांना, 'आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे’- राज ठाकरे
* आपण आयसिसकडे ओढलो गेलो होतो, पुण्यातल्या तरुणीची पत्रकार परिषदेत कबुली
* लखनौमध्ये पत्रकारावर गुंडांकडून प्राणघातक हल्ला, पत्नीमुळं बचावला
* मुंबई विमानतळावरुन २४ तासात ९८० विमानांची ये जा
* आंतरजातीय विवाह करणार्‍यांना संरक्षण देण्यासाठी उपाय सुचवा, न्यायालयाची सरकारला सूचना
* ०९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
* देशावर आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधान बचावासाठी रस्त्यावर उतरणे दुर्दैवी- सुधीर मुनगंटीवार
* शेगावला पायी जाणाऱ्या दिंडीतील अॅपे रिक्षाला ट्रकची धडक, ०४ वारकऱ्यांचा मृत्यू
* एसटी आंदोलनात सहभागी झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत प्रवास सवलत तातडीने बंद करण्याचा निर्णय
* संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंच्या अटकेसाठी २८ फेब्रुवारीला मुंबईत आंबेडकरी संघटनांचा मोर्चा- जोगेंद्र कवाडे
* अनिकेत कोथळे हत्या: सांगली जिल्हा न्यायालयात सातशे पानांचं आरोपपत्र दाखल, १२५ जणांचे नोंदवले जबाब
* पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार १८ फेब्रुवारीला
* सरकार मोजकीच तूर खरेदी करणार असेल तर उरलेल्या तुरीचे पकोडे तळायचे का?- राधाकृष्ण विखे पाटील
* शिवसेना वाढेल या भीतीने १९ खासदार असुनही सेनेला एकच मंत्रिपद रामदास कदम
* भाजपा सेनेचे बोट पकडून राज्यात मोठी झाली आज तेच पाठीत खंजीर खुपसून सेनेला संपवण्याचे काम करत आहे- रामदास कदम
* निर्माण करण्याची जशी धमक तशीच ती भस्मसात करण्याचीही- एकनाथ खडसे
* धुळे जिल्ह्यातील दौडाईत रावल सहकारी बँक दरोड्यातील आरोपींना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री ‘मिस्टर क्लीन’ कसे? - नाना पटोले
* मुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे ते जनतेसमोर येईल- धनंजय मुंडे
* डीएसकेंना कोर्टात पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
* नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याचे कातडे जप्त, एका तस्कराला अटक
* आर्थर रोड कारागृहात कैद्याची गळफास लावून आत्महत्या
* प्रलंबित कामाची माहिती विचारणार्‍या दिव्यांग व्यक्तीला उद्धट वागणूक, औरंगाबाद पंचायत समितीत प्रहार संघटनेची तोडफोड
* कोल्हापूर येथे पोटच्या मुलीवर सतत दोन महिने बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप
* नाशिक येथे १० रुपयांचं नाणं गिळल्यानं शालिनी हांडगे या चिमुकलीचा मृत्यू
* दोन सज्ञान व्यक्ती लग्न करत असतील तर त्यात तिसऱ्याने दखल देण्याची अवश्यकता नाही- सर्वोच्च न्यायालय
* वैवाहिक संबंधात दखल देणाऱ्या खाप पंचायतीला सर्वोच्च न्यायालयाची चपराक
* कुटुंब, समाजातील लोक कुणीही सज्ञानांच्या लग्नात हस्तक्षेप करू शकत नाही- सर्वोच्च न्यायाल
* भजी विकून कुटुंब चालविणार्‍या तरूणांची भिकाऱ्यांशी तुलना करून थट्टा करणं कितपत योग्य?- अमित शहा
* कर्नाटक विधानसभा निवडणुक:
* २००२ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांडात किती जणांचा मृत्यू झाला?- मुख्यमंत्री सिद्धरामय्या
* ज्या राज्यांत भाजप सरकार तिथे अल्पसंख्यांकांना कोणतेही संरक्षण नाही- सिद्धरामय्या
* काँग्रेस सरकार भ्रष्टाचारी, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा नरेंद्र मोदींचा आरोप
* सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करते, विरोधी पक्षांना दहशतवादीच ठरवले आहे- गुलाम नबी आझाद
* निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या कार्यकाळात जून २०१९ पर्यंत वाढ
* मालदीवमध्ये आणीबाणी जाहीर, नागरिकांना मालदीवचा प्रवास टाळण्याचा भारताचा सल्ला
* राजौरी जिल्ह्यात सीमेवर पाकचा गोळीबार, प्रत्युत्तर देण्याचा लष्कराचा इशारा, परिसरात ८४ शाळा तीन दिवस राहणार बंद
* सर्वोच्च न्यायालयाने विवेकाचा वापर करावा- न्यायाधीश लोया मृत्यू सुनावणीत वकिलांचा सल्ला
* सर्वोच्च न्यायालयाचा मासळी बाजार करू नका- न्यायालयाचा इशारा
* आईकडे तक्रार, डोंबिवलीत विद्यार्थ्याचा खाजगी क्लासच्या शिक्षिकेवर प्रेशर कुकर आणि चाकूने वार, शिक्षिकेचा मृत्यू
* ईव्हीएम मशीन विक्री करणार्‍या कंपन्यांना निवडणूक आयोगाने रोखले, बहुतांश राज्यात निवडणूक आयुक्तांचा निर्णयाला विरोध
* ०३ जानेवारी महाराष्ट्र बंद आंदोलनात उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी राज्यभरात अटकसत्र सुरू, अहवाल येणार महिनाभरात
* इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीत भूमिका असल्याची कबुली देणारा जगदीश टायटलर यांचा व्हिडीओ मिळाल्याचा दावा


Comments

Top