logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   काल, आज आणि उद्या

उड्डाण पुलावरुन आत्महत्या, कर्जमाफी द्या तीन दिवसात, रस्ते अपघातात दीड लाख मृत्यू, गुगलला १३९ कोटींचा दंड, जंक फूडला बंदी, प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना जावेद अख्तरांचा विरोध......०९ फेब्रुवारी २०१८

उड्डाण पुलावरुन आत्महत्या, कर्जमाफी द्या तीन दिवसात, रस्ते अपघातात दीड लाख मृत्यू, गुगलला १३९ कोटींचा दंड, जंक फूडला बंदी, प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना जावेद अख्तरांचा विरोध......०९ फेब्रुवारी २०१८

* लातुरला ‘नीट’ परिक्षा केंद्र मंजूर धीरज देशमुख आणि पालकमंत्री दोघांचाही प्रयत्न केल्याचा दावा!
* विठ्ठलराव गायकवाड यांची लातूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून निवड
* जल संधारण मंत्री राम शिंदे शनिवारी लातुरात
* औरंगाबादेत तूर खरेदी केंद्रावर तूर पेटवण्याचा प्रयत्न, चांगली तूर खरेदी केली जात नसल्यानं संताप
* राम मंदीर-मशिदीचा प्रश्न न्यायालयाच्या बाहेरच मिटण्याची शक्यता, श्री श्री रवीशंकरांच्या प्रयत्नांना यश
* पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनकडे रवाना
* संसदेत राम मंदिरप्रश्नी कायदा व्हायला हवा- विनय कटियार
* लोकांनी राम मंदिरासाठी मत दिले आहे, ट्रीपल तलाकसाठी नाही- विनय कटियार
* वडिलांनी घेतलेलं कर्ज मुलाला फेडावं लागणार- मद्रास उच्च न्यायालय
* मोबाईल चोरामुळं कल्याणमध्ये एक तरुणी रेल्वेतून पडली, एक पाय आणि एक हात गेला
* लातुरच्या उड्डाण पुलावरुन एका अपंगानं मारली उडी, सर्वोपचारमध्ये मृत्यू
* आजपासून लातुरात धनगर सहित्य संमेलनाला सुरुवात, उद्या उदघाटन
* महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ०९ मार्चला होणार सादर
* सरसकट दीड लाखांची कर्जमाफी ज्या शेतकर्‍यांना मिळाली नाही, त्यांना तीन दिवसात पैसे द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश
* हर्षल रावतेची शिक्षेला कंटाळून मंत्रालयात आत्महत्या
* सरोगसीद्वारे मूल झालेल्या महिलांनाही मिळणार १८० दिवसांची मातृत्व रजा
* भिवंडीत आई वडिलांना धमकावून घराबाहेर काढून तिघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक
* देशात २०१७ मध्ये एक लाख ४६ हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू- नेतीन गडकरी
* मलबार हिलवरील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान महापौर बंगल्याला द्या, शिवसेनेची मागणी, भाजपासोबत संघर्ष
* रामजन्मभूमी-बाबरी मशिदचा वाद जमिनीचा म्हणूनच हाताळणार- सरन्यायाधीश दीपक मिश्रा
* अयोध्या प्रकरणाची पुढची सुनावणी १४ मार्चला
* मला भीक नको पण उभारी देण्यासाठी मदत करा, डीएसकेंचे आवाहन, क्राऊड फंडींगमधून निधी उभारणार
* पंतप्रधानांनी माझ्यावर टीका करुन संस्कार दाखवले, हास्याच्या मुद्द्यावरुन खा. रेणुका चौधरी नाराज
* ऑनलाईन पद्धतीचा चुकीचा वापर, गुगलला १३६ कोटींचा दंड
* पंतप्रधांनानी माफी मागावी यासाठी गोंधळ, रेणुका चौधरींच्या हास्याची तुलना राक्षसी हास्याशी!
* उत्तरप्रदेशात एका लग्नात नवरदेवाचा बूट चोरल्यावरुन तरुणाची हत्या
* आता राहूल गांधीच माझे बॉस, कॉंग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत म्हणाल्या सोनिया गांधी
* सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची भूमिका स्प्ष्ट करा, नागपूर खंडपिठाचे सरकारला आदेश
* कार्टून चॅनल्सवरील जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी, मुलांना जंक फूडपासून रोखण्याचा उपाय
* प्रार्थना स्थळावरील कर्कश्श भोंग्यांना जावेद अख्तर यांचाही विरोध
* अक्षयकुमारचा ‘पॅड मॅन’ आण नाना पाटेकरचा ‘आपला माणूस’ हे दोन चित्रपट आज प्रदर्शित होणार
* पंतप्रधानांचा पकोडा तळण्याचा तरुणांचा सल्ला, मुंबईत निषेध
* रुळांवर गस्त घालणार्‍या कर्मचार्‍यांना वन्यप्राणी बचावाचे दिल्लीत प्रशिक्षण
* भिमा कोरेगाव: वडूर गावात गोविंद गोपाळ महाराजाच्या समाधीवरील छत्री दोन्ही समाजाच्या तरुणांनी एकत्र येऊन बसवली
* २०१६ पूर्वीचे गृह्कर्ज स्वस्त होण्याची शक्यता
* पहिल्या इलेक्ट्रीक ड्रोन कारने चीनमधे केली यशस्वी सफर
* औरंगाबादमध्ये वीज वितरण कंपनीने तोडला मनपाच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा, आले पाणी संकट
* औरंगाबाद मनपाकडे वीजेचे सव्वा बारा कोटी थकले, दोन नोटिसांचाही उपयोग झाला नाही
* पुणे विद्यापीठ परिसरात नागराज मंजुळे यांनी उभा केलेला चित्रपटाचा सेट हटवण्याचे आदेश
* रुपी बॅंकेचं राष्ट्रीयीकृत बॅंकेत विलीनीकरण करावं यासाठी कर्मचारी आणि ठेवीदारांनी केली रिझर्व बॅंकेसमोरे निदर्शने
* आरबीआयच्या निर्बंधामुळे पाच वर्षांपासून रुपी बॅंक बंद, सडेसहा लाख ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले
* तुकाराम मुंडेंची नाशिकच्या आयुक्तपदी बदली, ते लवकर रुजू होऊ नयेत यासासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु
* पुण्यात वाहतूक नियंत्रक पोलिस करणार पेट्रोलिंगसाठी सायकलचा वापर


Comments

Top