logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   महत्वाच्या घडामोडी

मोफत पॅडमॅन, अडीच एकरावर शिवराय, ठाकरे घेणार पवारांची मुलाखत, पाकसोबत युद्धच हवे, निवृत्त सैनिकांना घ्या पोलिस दलात......११ फेब्रुवारी १८

मोफत पॅडमॅन, अडीच एकरावर शिवराय, ठाकरे घेणार पवारांची मुलाखत, पाकसोबत युद्धच हवे, निवृत्त सैनिकांना घ्या पोलिस दलात......११ फेब्रुवारी १८

* राज्यात अनेक ठिकाणी गारपीट, अनेक ठिकाणी गहू आणि हरभर्‍याचे नुकसान, चौघांचा मृत्यू
* पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश, मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याची घोषणा
* जालना-बुलडाण्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट
* हवामान खात्याने दिला होता आधीच अंदाज
* दीपाली कोल्हटकरांची हत्या त्यांच्या नोकरानेच केल्याचे स्पष्ट
* परिस्थिती बदलण्यास वेळ लागतो पण जनतेचा विश्वास कायम- पंतप्रधान
* लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख यांचे वडील भाऊसाहेब यांचे भुवनेश्वर येथे निधन, आज बाभळगावात अंत्यविधी
* लातुरात आयोजित दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघ विजयी
* लातुरच्या साहित्य संमेलनात मंत्री राम शिंदे म्हणतात, आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणा
* लातूर जिल्हा परिषदेतर्फे आज दाखवणार ‘पॅडमॅन’ चित्रपट
* कर्नाटकच्या बसेसवर केवळ कानडीतच पाट्या, मराठी हटवली
* निलंगा तालुक्यातील केळगावात सापडली मगर
* बॅंकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात लातुरात झाली स्वाक्षरी मोहीम
* लातुरात अडीच एकरावर काढणार शिवरायांची रांगोळी प्रतिमा, ५० किलो रांगोळीचा वापर
* निवृत्त सैनिकांना घ्या पोलिस दलात- ब्रिगेडियर सुधीर सावंत
* राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत
* येत्या सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती
* नागपुरात गॅस गिझरच्या स्फोटात ज्येष्ठ नागरिकाचा मृयू
* राफेल विमानाचं कंत्राट पंतप्रधानांनी मित्राला दिल्याचा राहूल गांधी यांचा आरोप
* एसटी आगारतच अधिकार्‍यांकडून सावकारी, कारवाई करण्याचे आदेश
* दीपाली कोल्हटकरांची हत्या त्यांच्या नोकरानंच केल्याचे उघड
* पुण्यात पोलिस व्हॅनमधून लग्नाचं वर्‍हाड, मद्यधुंद चालकाने दिली सात-आठ जणांना धडक
* भविष्यात बसपाचे राज्य आल्यास महाराष्ट्राचे चार भाग करु- बसपा
* भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेने नव्हे युद्धानेच सुटेल- प्रवीण तोगडीया
* मनकर्णिका चित्रपटाला आता ब्राम्हण महासंघाचा विरोध मावळला
* दिल्लीत सीसीटीव्ही खरेदीत घोटाळा, आपचे नेते सुधीर सावंत यांचा आरोप
* आगामी निवडणुकीत शिवसेनेनं भाजपासोबत युती करावी यासाठी दबाव, १४० जागा देण्याची तयारी
* रवीशंकरांची मध्यस्थी मान्य नाही, अयोध्येत राम मंदीर मूळ जागीच होईल- प्रवीण तोगडीया
* नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धास्तीने नाशिक मनपात सुटीच्या दिवशीही साफसफाई
* मुंबईच्या २२७ विभागांमध्ये भाजपाची गरीब रथ यात्रा, सेनेवर मात करण्याचा प्रयत्न
* राज्यातील कॉंग्रेस नांदेडपुरती मर्यादित, उद्धव ठाकरे रंग मारलेला वाघ-आ. नितेश राणे
* उत्तरप्रदेशात यंदा १० लाख विद्यार्थ्यांनी बुडवली बोर्डाची परिक्षा
* अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेला दीडपट हमीभाव शेतकऱ्यांना मिळेलच- अर्थमंत्री अरुण जेटली
* मुंबईतील निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनातून कर कपात, डॉक्टरांचा विरोध
* भाजपा आणि कॉंग्रेस ही चाचा-भतिजाची पार्टी, बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील साखरे
* मंत्रालयात आत्महत्या, हा प्रसिद्धीचा स्टंट, मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप
* आज नांदेडमध्ये फुले आंबेडकरवादी साहित्य संमेलन
* बीड आणि जालन्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या


Comments

Top