HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरच्या पाण्याच्या टाक्या तपासा, आजही आले यलो वाटर, कॉंग्रेसचे चार आमदार अजून बेपत्ता, पेट्रोल वाढणार चार रुपयांनी, बॅटरीच्या स्फोटाने तुटली बोटे, मुंडे घेताहेत मतदारांची खबरदारी........१८ मे २०१८

लातुरच्या पाण्याच्या टाक्या तपासा, आजही आले यलो वाटर, कॉंग्रेसचे चार आमदार अजून बेपत्ता, पेट्रोल वाढणार चार रुपयांनी, बॅटरीच्या स्फोटाने तुटली बोटे, मुंडे घेताहेत मतदारांची खबरदारी........१८ मे २०१८

* कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना पाठवले अज्ञात स्थळी
* येदीयुराप्पा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* कर्नाटकात सत्ता स्थापनेप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी भाजपसह येड्डीयुरप्पांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
* कर्नाटकात असंवैधानिक सरकार निषेधार्थ आज देशभर कॉंग्रेसचे धरणे आंदोलन
* कर्नाटक विधानसभेत अँग्लो इंडियन आमदार नियुक्त करण्यास विरोध काँग्रेस आणि जेडीएस सुप्रीम कोर्टात
* कर्नाटक कॉंग्रेसचे चार आमदार अद्यापही बेपत्ता
* जेडीएस अध्यक्ष एचडी देवेगौडा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची फोनवर बातचीत
* तूट भरुन काढण्यासाठी पेट्रोल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढवणार चार रुपयांनी
* विधानपरिषद निवडणुकीत स्वकियांकडून दगाफटका होऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्या मतदारांची खबरदारी- धनंजय मुंडे
* मनसेचे नेते शिशिर शिंदे शिवसेनेत जाण्याच्या तयरीत
* डीएसके यांच्यावर दोषारोपपत्र दाखल
* जालनात मोबाईल बॅटरीचा स्फोट, एका मुलाची बोटे तुटली
* लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांनी केली तावरजा प्रकल्पाची पाहणी
* लातुरात अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा, आ. अमित देशमुख यांनी दिला इशारा
* लातुरला पाणी पुरवठा करणार्‍या टाक्यांची तपासणी करा, मनपा आयुक्तांचे आदेश
* आज आले मित्रनगरात पाणी, ‘य़लो वाटर’!
* महाराष्ट्रात येत्या ४८ तासात अवकाळी आणि गारांचा पाऊस
* विदर्भात उषणेतेची लाट
* समुद्री वादळामुळं महाराष्ट्रातल्या वातावरणात बदल
* कर्नाटक, तामिळनाडू आणि गोव्यात आज वादळाची शक्यता
* पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्यासाठी भाजपने नेमले नारायण राणे यांना, मुख्यमंत्र्यांनी केली विनंती
* वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अयोग्य नाही- केरळ न्यायालय
* आज अर्धा डझन मराठी-हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
* सरकार स्थापन करण्याचा कर्नाटकातील दोन्ही पक्षांचा दावा चुकीचा- प्रकाश जावडेकर
* कर्नाटकच्या राज्यपालांविरुद्ध जयपूर आणि मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली निदर्शने
* देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले पण दोष सिद्धी अत्यल्प
* देशातली तूर पडून तरीही सरकार मोझांबिककडून घेणार १५ लाख क्विंटल तूर!
* ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या विवाह सोहळ्यात डबेवाले देणार महाराष्ट्राचा लग्नाचा पारंपरिक पोषाख
* श्रीनगरात दहशतवाद्यांनी हिसकावल्या पोलिसांच्या ०३ रायफली


Comments

Top