logo
news image आज पेट्रोल ११ तर डिझेल २४ पैशांनी वाढले news image भक्तांच्या तक्रारीवरुन मुंबईच्या लालबाग गणपतीसाठी सरकार नेमणार समिती, अनागोंदीवर उपाय news image दिल्लीत महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग, दानवे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक news image गडकरींविरोधात लढण्यासाठी स्पर्धा news image शिवस्मारकाच्या कामाला २४ ऑक्टोबरला सुरुवात news image नगर-नाशिक धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार news image लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिलेवर एमजे अकबर यांनी दाखल केला खटला news image महिलांचा आदर राखा, मीटू प्रकरणी लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया news image उस्मानाबादेत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अर्जून खोतकरांना राष्ट्रवादेच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव news image वो नीच आदमी है, शशी थरुरांबद्दल सुब्रण्यम स्वामी यांचे वक्तव्य news image गुजराती माणसं हुशार असतात हे खरेच आहे, ते काय करतात याचा अभ्यास केला पाहिजे- राज ठाकरे news image साजिद खानला फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनची नोटीस, तीन महिलांनी केली होती तक्रार news image पुण्यात महालक्ष्मी मंदिरात ३०० अनाथ मुलींचं पूजन

HOME   काल, आज आणि उद्या

नव्या पर्वाची सुरुवात, मंत्रालयात कचरा, नवा फळातून येणारा निपाह विषाणू, रणरागिणींची सागर विश्व परिक्रमा, पाणी फाऊंडेशनचा शेवटचा दिवस, पतंजलीची सोलापूर चादर.....२२ मे २०१८

नव्या पर्वाची सुरुवात, मंत्रालयात कचरा, नवा फळातून येणारा निपाह विषाणू, रणरागिणींची सागर विश्व परिक्रमा, पाणी फाऊंडेशनचा शेवटचा दिवस, पतंजलीची सोलापूर चादर.....२२ मे २०१८

* आम्ही कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ केले होते पण त्यांनी ते स्विकारले नाही- माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा
* आज लातुरात पेट्रोल ८५.३८ तर डिझेल ७२ रुपये ०६ पैसे, उच्चांकी दरवाढ
* लातुरात सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम, इमर्जन्सी टीमही स्थापन करणार
* बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेला मुंबईत रोखले, लातुरात कार्यकर्त्यांनी केली निदर्शने
* विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी ९९ ते १०० टक्के मतदान, लातूर-उस्मानाबादेतही १०० टक्के
* नगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन आयोजित- उप महापौर देवीदास काळे
* जामनगर येथे रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलिसाकडून मारहाण, संजय अधीर या पोलिसाला अटक
* २५० दिवसांची विश्वसागर परिक्रमा नौदल महिला अधिकाऱ्यांचा चमू आयएनव्हीएस तारिणीसह गोव्यात दाखल
* शिर्डीत उड्डाण घेणारं विमान रुतलं मातीत, सारे सुखरुप
* निपाह विषाणूचा भारतात शिरकाव, खजूर आणि खाली पडलेली फळे न खाण्याचे आवाहन, केरळात ०६ बळी
* निपाहचा विषाणू असतो वटवाघुळाच्या लाळेत!
* पैठणमध्ये कांद्याला दोन रुपयांचा भाव, शेतकर्‍यांने वाटले फुकट
* बीडची पोलिस ललिता साळवेला लिंगबदल करण्याची परवानगी
* प्रतापगडाच्या तटबंदीचा दगड डोक्यात पडल्याने ओम पाटील या १२ वर्षाच्या मुलाचे निधन
* पाणी फाऊंडेशनच्या कामांचा आज शेवटचा दिवस, आता प्रतिक्षा पावसाची
* ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या सोची येथील सिरिअस एज्युकेशनल सेंटरला दिली भेट
* सोनिया आणि राहुल यांना शपथविधी सोहळ्याचे शपथग्रहण सोहळ्याचे आमंत्रणही, कुमारस्वामी
* कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याची उद्या होणार घोषणा
* समीर भुजबळांच्या जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टाकडून गुरूवारपर्यंत तहकूब
* काँग्रेसने विजयाची नवी व्याख्या बनवली, २०१९ मध्ये ही नवी व्याख्या आमच्या कामी येईल - अमित शाह
* पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने साधला संवाद
* पोलीस ठाण्यात तोडफोड प्रकरणी शिवसेनेचे औरंगाबादचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना अटक
* जेजेच्या संपकरी डॉक्टरांची सरकारसोबतची चर्चा निष्फळ; संप सुरूच राहणार
* बेलापूरला निघालेली लोकल वांद्र्याला मार्गस्थ, चुकीच्या सिग्नलमुळे घोटाळा
* पतंजली विकणार सोलापुरी चादरी, घोषणा झाली पण अमल नाही
* न्याय मिळत नसल्यानं मुंबई मनपाचे सफाई कामगार मंत्रालयाच्या दारात फेकणार कचरा
* ०८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला बहुप्रतिक्षित मोबाईल वनप्लस लॉंच, अॅमेझॉनवर उपलब्ध
* पेट्रोल-डिझेलच्या भावात सवलत देण्याचा सरकारचा विचार
* मुंबईतल्या अंतर्गत लोकल प्रवासाला तासापेक्षा अधिक वेळ लागणार नाही- मुख्यमंत्री
* ग्वाल्हेरमध्ये राजधानीच्या सात डब्यांना लागली आग


Comments

Top