HOME   टॉप स्टोरी

जिकडे तिकडे योगा, नाना नानी पार्कवर देखणा कार्यक्रम

दीपक गटागट यांनी दिले महात्म्यासह प्रशिक्षण, अबालवृद्धांची उपस्थिती

जिकडे तिकडे योगा, नाना नानी पार्कवर देखणा कार्यक्रम

लातूर: आज जागतिक योगादिन. जगभरासह भारतात लाखो ठिकाणी योग प्रशिक्षणांचं आयोजन करण्यात आलं होतं. खुद्द पंतप्रधनांनी उत्तराखंडातील डेहराडूनच्या कार्यक्रमात भाग घेतला. यंदा लातुरात एसएमआर हेल्थने कार्यक्रम आयोजित केला नाही. टाऊन हॉल मैदानावरील कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड उपस्थित होते पण तेथे प्रचंड ढिसाळ नियोजन होते. चिखलाने भरलेल्या मैदानावर कशाबशा चटया अंथरुन शाळकरी मुले बसली होती. नाना नानीचा कार्यक्रम संपत आला तरी इथला कार्यक्रम सुरु व्हायचा होता.


Comments

Top