HOME   व्हिडिओ न्यूज

महाराष्ट्र आघाडीत बदल, सम विचारीशी युती करणार

महाराष्ट्र आघाडीत बदल, सम विचारीशी युती करणार

लातूर: अण्णाराव पाटील अधक्ष असलेल्या महारष्ट्र विकास आघाडी पक्षानेही आगामी निवडणुकात आपली ‘जादू’ दाखवण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत काही बदल केले आहेत. येत्या निवडणुकात समविचारी पक्षासोबत युती करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. पक्षाची ध्येय धोरणे यवेळी स्पष्ट करण्यात आली.


Comments

Top