Online Newspaper with Latest Video News From Latur
  Home | Video News | Latest News | Latur News | Latur Bazar | Photogallery | Video Gallery | Contact |  
 
 
 
माझं लातूर
 
मनसेचा पहिला महापौर नाशिकचा - राज  
मनसेचा पहिला महापौर नाशिकचा - राज नाशिक दि. 19 फेब्रुवारी : नाशिककरांनी दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवू त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास राज ठाकरे यांनी दिला. मनपा निवडणुकीनंतर राज यांनी आज नाशकात येऊन नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. मनसेला या मनपा निवडणुकीत सर्वाधिक 40 जागा मिळाल्या. पण सत्ता स्थापनेसाठी त्यांना 62 चा आकडा गाठावा लागणार आहे. यासाठी त्यांना इतर पक्षियांची मदत घ्यावीच लागणार आहे. हे सत्ता समिकरण आताच सांगता येणार नाही असं राज म्हणाले. नाशिक मनापातील 122 पैकी मनसेला 40, राष्ट्रवादीला 20, काँग्रेसला 15, शिवसेनेला 19, भाजपला 14 आणि इतरांनाही 14 जागा मिळाल्या आहेत.



 
  आणखी बातम्या  
मनसेचा पहिला महापौर नाशिकचा - राज
वस्त्रहरणानंतर आता आघाडीच्या नेत्यांची नैराश्यगाणी !!
बीडच्या पराभवाचं श्रेय गोपीनाथरावांनी घ्यावं - धनंजय
आधी काँग्रेसशी पंगा, आता पुण्यात बेरीज
मनसेला यश कसं मिळालं कळत नाही - भुजबळ
भारनियमन राहणारच - सुशीलकुमार
घटनेच्या मर्यादेत रहा, सलमान खुर्शीदांना इशारा
भुजबळांचं नाशकात गुंडाराज, आला पैशाचा माज - राज
अमरावतीतले १ कोटी कॉंग्रेसचे, पवार म्हणतात तक्रार करु
तिघांची फ़ाशी कायम
च्युइंगमनं घेतला चिमुकल्याचा जीव
विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या
विलासरावांववर न्यायालयाचे ताशेरे, २० एकर जमीन परत देण्याचा आदेश
मनसेला शिवाजी पार्क नाकारलं
ठाकरेंच्या मैदान मागणीला पवारांचं समर्थन
पती-पत्नीचा मालमत्तेवर समान हक्क राहणार
आता एसएमएस हेच रेल्वे तिकीट
मला नाही व्हायचं पंतप्रधान - राहुल
५९ हजार ९१४ केंद्रांवर आज मतदान
सीमकार्ड अशी वाटप का होतात ?
     
GET THE LATEST NEWS ON YOUR MOBILE WITH SAMWAD SMS NEWS SERVICE
Call Now : 9922612300
देश-विदेश
  लातूर न्यूज
  फॉर्मविना चालतं लातूरचं आरटीओ कार्यालय !!  
  लातूर दि. 22 फेब्रुवारी : लातूरच्या परिवहन कार्यालयात विविध कामांसाठी लागणारे वेगवेगळे फॉर्म उपलब्ध नसल्यानं सविस्तर >>  

  नव्या तंत्रानं पत्रकारिता सक्षम करणार - रवींद्र जगताप  
  लातूर दि. 22 फेब्रुवारी : संवाद एसएमएस न्यूज सेवा, आजलातूर डॉट कॉम हे पहिलं व्हिडीओ सविस्तर >>  

  सुभाष घई, इज्जत गई, वाजवा टाळ्या !!  
  लातूर दि. 22 फेब्रुवारी : कधी काळी आक्रमकरित्या रस्त्यावर येऊन आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते आता सविस्तर >>  

  अपडेट ...... २२ फेब्रुवारी  
  * औरंगाबादेत १२ वीच्या परिक्षेत कॉपी करणार्‍या २२ जणांवर कारवाई * कृपाशंकर सिंह यांचा मुंबई प्रदेश सविस्तर >>  

  अपडेट ....... २१ फेब्रुवारी  
  * लातूरचे माजी नगरसेवक आबा दुधभाते यांचं निधन * लातूर मंडळांतर्गत नांदेड ७०, लातूर ७७ आणि सविस्तर >>  

  संदीप अंकलकोटेंना शोधवार्ता पुरस्कार  
  लातूर दि. २१ फेब्रुवारी : उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने विभागीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण वसंतदादा सविस्तर >>  

  आजपासून १२ वीच्या परिक्षा  
  लातूर दि. २१ फेब्रुवारी : लातूर जिल्ह्यातील ७७ परीक्षा केंद्रांवर मंगळवारपासून १२ वीच्या परीक्षेला प्रारंभ सविस्तर >>  

  सिध्देश्वराच्या झेंड्याची मिरवणूक आणि शोभायात्रा  
  लातूर दि. 20 फेब्रुवारी : आज सिध्देश्वर यात्रेला पारंपारिक पध्दतीनं सुरुवात झाली. पहाटे गवळी समाजानं सविस्तर >>  

  गोलाईजवळ पुन्हा आग, खानावळ भस्मसात  
  लातूर दि. 20 फेब्रुवारी : काल गंजगोलाईत आगीच्या तांडवानं 52 छोट्या दुकानांचा बळी घेतला. आज सविस्तर >>  

  गवळी समाजाच्या अभिषेकानं सिध्देश्वर यात्रेची सुरुवात  
  लातूर दि. 20 फेब्रुवारी : लातूरचं ग्रामदैवत सिध्देश्वर रत्नेश्वराच्या यात्रेला आज सुरुवात झाली. मध्यरात्री 12 सविस्तर >>  

 
  शिवजयंती ते भीमजयंती, 89 गावे हागणदारीमुक्त करणार ....  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : शिवजयंती ते भीमजयंती या कालावधीत निर्मल स्वराज्य मोहिम राबवून 89 सविस्तर >>  

  डोस पोलिओचा, सुदृढ प्रकृतीचं अमृत ...  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर लाखो बालकांनी सुदृढ प्रकृतीचं अमृत अर्थात पोलिओचा सविस्तर >>  

  अपडेट .... १९ फेब्रुवारी १२  
  * लातूरच्या गंजगोलाईत ५२ टपर्‍यांना आग, लाखोंचं नुकसान * गोलाईतल्या आगीचा प्रशासनानं केला पंचनामा * लातूरात ऊस सविस्तर >>  

  गोलाईत अवैध वीज कनेक्शनच फेस्टीवल!  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : आज पहाटे तीनच्या सुमारास गंजगोलाईत लागलेल्या आगीत चपलांची 52 छोटी सविस्तर >>  

  गंजगोलाईत आग, चपलांची 52 दुकाने खाक  
  लातूर दि. 19 फेब्रुवारी : लातूरच्या गंजगोलाई बाजारपेठेत आज पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत चप्पल-बुटांची सविस्तर >>  

  सिध्देश्वर यात्रेत बचत गटाचे स्टॉल्स  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : दारिद्य्र रेषेखालील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालास बाजारपेठ मिळावी या सविस्तर >>  

  10 वी, 12 वी परिक्षांसाठी हेल्पलाईन  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या सविस्तर >>  

  सिध्देश्वर यात्रेत संगीत, नृत्य आणि शास्त्रीय गायन  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : लातूरातील सिध्देश्वर यात्रा 20 तारखेला सुरु होत आहे. या निमित्तानं सविस्तर >>  

  लोकांनीच उध्वस्त केलं गोरोबा सोसायटीतलं अतिक्रमण  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : लातूरच्या नांदेड मार्गावर आज जनतेचा रुद्रावतार पहायला मिळाला. या मार्गावर सविस्तर >>  

  रोड फेस्टीवल : पहा मिनी मार्केट  
  लातूर दि. 18 फेब्रुवारी : व्यापाराच्या, शिक्षणाच्या, राजकारण्यांच्या आणि सर्व प्रकारच्या लातूरच्या विकासात लातूरच्या रस्त्यांचं सविस्तर >>  

 
 
जाहिरात
लातूर बाजार
 
 
 
  व्हिडिओ गॅलरी  
Third Media | First Video News Portal Latur
 
This site is best viewed in 1024x768 pixel with Internet Explorer 8.0 or above | website powerd by : way2websolution.net