HOME   फोटो फिचर

राजकीय कव्वालीचा आज जाहीर मुकाबला....

राजकीय कव्वालीचा आज जाहीर मुकाबला....

शिवसेनेचे सह जिल्हा संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांना टाऊन हॉलच्या मैदानावर जाहीर मुकाबल्याचं निमंत्रण दिलं आहे. यासाठी स्टेज ठोकण्यात आले आहे. पालकमंत्री रेल्वे बोगी कारखान्यात ५० हजार नोकर्‍यांचे आमीश दाखवत आहे. पालकमंत्र्यांनी बुद्धीवंतांच्या समोर या निमित्ताने तयार होणार्‍या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत असे आव्हान साळुंके यांनी दिले आहे.

Comments

Top