HOME   फोटो फिचर

नभ उतरु आलं.....

नभ उतरु आलं.....

आज संध्याकाळी आभाळ दाटून आलं होतं. जोरदार सरी बरसतील असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण तसं झालं नाही. अवकाळी पाऊस, जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट याचे दिवस येऊ घातले आहेत. दरवर्षी आंबा आणि द्राक्षे शिवाय उन्हाळी पिकांवर घाला घालणार्‍या पावसाचे हे दिवस आहेत. पण तसं झालं नाही. निलंगा आणि औसा तालुक्यात मात्र गारा पडल्याचे वृत्त आहे.

Comments

Top