logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   फोटो फिचर

रुग्णांच्या नातलगांची काळजी...खिचडी!

रुग्णांच्या नातलगांची काळजी...खिचडी!

सरकारी दवाखान्यात बहुतांश अडचणीतली माणसं उपचार घेतात. त्यांचे उपचार सुरु असताना सोबत आलेले नातलग कुठेही आसरा घेत मिळेल ते खाऊन किंवा बर्‍याचदा उपाशी राहून आपला रुग्ण नीट होण्याची वाट बघत असतात. अशा अडचणीतल्या व्यक्तींना अन्नदान करण्याचा उपक्रम व्यापारी मित्रमंडळाने सुरु केला आहे. दर रविवारी ४०० किलो तांदळाची खिचडी बनवून अशा हतबल व्यक्तींची भूक भागवतात. आपल्या घरातील एखाद्या शुभकार्यावेळी आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: 9960888602

Comments

Top