HOME   फोटो फिचर

समता सैनिक दलाचं वंदन.....

समता सैनिक दलाचं वंदन.....

लातुरच्या समता सैनिक दलानं शिस्तबद्ध संचलन करीत महात्मा ज्योतिबा फुले यांचं वंदन केलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक, अभियंते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Top