logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   फोटो फिचर

फुले अन आंबेडकरांच्यामध्ये मोदींचं शौचालय.....अजून कायम.....

फुले अन आंबेडकरांच्यामध्ये मोदींचं शौचालय.....अजून कायम.....

आज महात्मा फुले जयंती. तीन दिवसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लातुरात दोन महापुरुषांच्या पुतळ्याच्या मधोमध शौचालय आहे. फुले आणि आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जायचे म्हणजे शौचालयाचा आनंद घेऊनच जावे लागते. अलिकडेच सरकारने शौचालयाची मोहीम तेज केली. या देशात जनतेला कुठे खत पेरावा याचे ज्ञान नसल्याने ते कुठेही बसतात. त्यांना शिस्त लावण्याचं काम मोदी सरकारनं केलं. आता हे शौचालय इतक्या महत्वाचे असताना दोन पुतळ्यामधील शौचालय कसे हटवले जाईल? महापुरुषांचं काहीही होवो, शौचालय टिकले पाहिजे...
जयभीम, जय ज्योतिबा!

Comments

Top