logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   फोटो फिचर

असं मरण कसं परवडेल?........

असं मरण कसं परवडेल?........

आजकाल लोखंडी साहित्याची तीन चाकी सायकल रिक्षातून सर्रास वाहतूक केली जाते. लोखंडी सळया, अ‍ॅंगल्स अशा प्रकारचं सामान नेलं जातं. पण हे नेताना आवश्यक काळजी घेतली जात नाही. या छायाचित्रात एक रिक्षेवाला लोखंडी अ‍ॅंगल्स घेऊन जात आहे. अशा प्रकारे अशा मालाची वाहतूक तर चुकीचीच आहे पण केली तरी काळजी घ्यायला हवी. अ‍ॅंगलच्या सुरुवातीला आणि शेवटी अशा दोन ठिकाणी धोक्याचे लाल निशाण लावले पाहिजे. दुर्दैवाने अशा प्रकारच्या गोष्टीकडे लक्ष देण्याचे ना ट्राफीक पोलिसांच्या कर्तव्यात आहे ना सिव्हिल पोलिसांच्या.....हे छायाचित्र दयानंद महाविद्यालयासमोरच्या रस्त्यावरचे आहे. काही वर्षांपूर्वी याच मार्गावर वाहनातून नेल्या जाणार्‍या सळया पोटात घुसल्याने एकाचा मृत्यू झाला होता.

Comments

Top