logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   फोटो फिचर

झिरो शॅडो, आपली सावली आपल्या पायाखाली!........

झिरो शॅडो, आपली सावली आपल्या पायाखाली!........

काल दुपारी बरोबर बारा वाजून १० मिनिटांनी घेतलेला हा फोटो. आपली सावली आपला पाठलाग करते म्हणतात. पण या उन्हाळ्यात दुपारी बारा वाजता आपली सावली बरोबर आपल्या पायाखाली राहून चालत असते. तापदायक असला तरी सूर्य बरोबर डोक्यावर येण्याचा आणि सावली पायाखाली येण्याचा हा नैसर्गिक अनुभव. तुम्हीही अनुभवू शकता. याला म्हणतात झिरो शॅडो.

Comments

Top