HOME   फोटो फिचर

क्रीडा संकुलासमोर काळी पिवळीचं नवं स्टॅंड!

क्रीडा संकुलासमोर काळी पिवळीचं नवं स्टॅंड!

काळी पिवळीचं आस्तित्व ना सरकार मिटवू शकते ना एसटी! आता हे सिद्ध झालंय. प्रवासी वाहतुकीतील तूट कायम आहे आणि राहीलही हे या व्यवस्थेने दाकवून दिले आहे. काळी पिवळीचे स्टॅंड कधी गांधी चौक ठाण्यासमोर असते. कधी उषाकिरण थिएअटरसमोर असते. आता औसा मार्गावरील क्रीडा संकुलावर हे स्टॅंड झाले आहे. संकुलासमोर आपल्या गाड्या शिस्तीत लावून काळी पिवळीचालक आरामात एखाद्या गाडीत ‘मनोरंजन’ करीत बसलेले दिसतात....

Comments

Top