logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   फोटो फिचर

टाऊन हॉल मैदानाची दरवर्षी तुंबई, यंदाही झाली, कुठे आहे इंद्रप्रस्थ?

टाऊन हॉल मैदानाची दरवर्षी तुंबई, यंदाही झाली, कुठे आहे इंद्रप्रस्थ?

हे आहे लातुरचं ऐतिहासिक टाऊन हॉल मैदान. या मैदानावर दरवर्षी पावसाळ्यात अशा पद्धतीनं पाणी साचतं. मैदानाची नासाडी होते. चार महिने ते कुणाच्याही कामाला येत नाही. या मैदानावर एवढे पाणी साचत असेल तर त्याचा उतार काढून एखाद्या कोपर्‍यात शोषखड्डा घ्यायला हवा. जेणेकरुन मैदानावर पाणी जमणार नाही, पडणारे पाणी शोषखड्ड्यात जाऊन पुनर्भरण होईल. सगळेजण हे मैदान बघतात पण कुणीच त्यावर उपाय करीत नाही. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानवाल्यांनाही हे सुचलं नाही. अजून वेळ गेलेली नाही. हा प्रयोग करता येईल. मैदानही नीट राहील आणि जलपुनर्भरणही होईल.

Comments

Top