logo

HOME   फोटो फिचर

हा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का?......

हा मौत का कुआं पाकिस्तानात आहे का?......

बरोबर राजीव चौकात.पुतळ्याकडे तोंड करुन उभे राहिल्यास डाव्या हाताला हे ऐतिहासिक स्ट्रक्चर आहे. चार भागातील नाल्यांचा मिलाफ येथे होतो. मग ही गटारगंगा पुढे कव्हाच्या तळात विलीन होते. दहा वर्षांपासून असंच आहे. आजवर शेकडो बालके, वृद्ध माणसे आणि वाहनंही या मौत का कुआंनं आपल्या कवेत घेतली आहेत. समोर उत्तम सुषोभित केलेला राजीव गांधी यांचा पुतळा आणि त्याच्या समोर हा मौत का कुआं. लातूर पॅटर्न दुसरं काय?

Comments

Top