HOME   फोटो फिचर

पेट्रोल पंपही बंद, हजारोजणांची फजिती

पेट्रोल पंपही बंद, हजारोजणांची फजिती

आज मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. त्याला लातुरात जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या वेळेस सगळ्या पेट्रोल पंप चालकांनीही पेट्रोल विक्री थांबवली. सगळ्यांनी समोरच्या बाजुंनी दोर्‍या बांधून, बॅरिकेट्स लावून विक्री थांबवली होती. यामुळे चाकरमानी मंडळी, रोज बाहेरगावहून दूध आणणारी मंडळी, रोज अप डाऊन करणारे कर्मचारी यांची मोठी अडचण झाली.

Comments

Top