HOME   फोटो फिचर

बाभळगाव चौकात लोकनेते विलासरावांची भव्य होर्डींग्ज

बाभळगाव चौकात लोकनेते विलासरावांची भव्य होर्डींग्ज

आज लोकनेते, लातुरचे उद्धारकर्ते विलासराव देशमुख यांचा स्मृतीदिन. या निमित्ताने शहरभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. पहिल्यांदाच बाभळगाव चौकात अशा पद्धतीने चारही बाजुंना अति भव्य होर्डींग्ज उभारण्यात आली

Comments

Top