HOME   फोटो फिचर

मिठू मिठू पोपट कटू कटू बोल!

मिठू मिठू पोपट कटू कटू बोल!

पोपट वन्यजीव संरक्षण कायद्यात येतो. त्याला पकडणे, मारणे आणि पाळणेही कायद्याने गुन्हा आहे. परवा एका कार्यकर्त्याने दोन पोपट पकडल. एक त्याच्या हातातून निसटून गेला. दुसरा त्याने घरी नेला. उडण्यासाठी आवश्यक असलेले पंख छाटून हा माणूस या पोपटाला खांद्यावर, डोक्यावर, हाताच्या तळव्यावर घेऊन फिरत होता. त्याने त्याला एका हॉटेलात नेले. तेथे पेढे, फरसाण, भाजी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच खाल्ले नाही.

Comments

Top