HOME   फोटो फिचर

कचर्‍याच्या ठिकाणी वाचन कट्टा....

कचर्‍याच्या ठिकाणी वाचन कट्टा....

खोरी गल्लीत नव्यानं उभारलेला हा वाचन कट्टा. या ठिकाणी दररोज या गल्लीतल्या हॉटेलातील ओला कचरा टाकला जायचा. ज्यामुळे दुर्गंधी वाढायची आणि कुत्र्यांचाही त्रास व्हायचा. आता या ठिकाणी ज्येष्ठांसाठी वाचन कट्टा उभारण्यात आला आहे. बघूया काय होतय ते!

Comments

Top