HOME   फोटो फिचर

शिवाजी चौकात हाय कोर्टाचा आदेश

शिवाजी चौकात हाय कोर्टाचा आदेश

लातूरच्या शिवाजी चौकात कुठेही होर्डींग्ज लावण्याची स्पर्धा लागली आहे. याचा आम्ही सतत पाठपुरावा केला. आता या प्रकरणी इथे जाहिराती लावू नयेत असा आदेश दाखवणारा फलक लवला आहे.

Comments

Top