HOME   फोटो फिचर

खड्डा बुजवला धन्यवाद!

खड्डा बुजवला धन्यवाद!

गांधी चौकात अमृत योजनेअंतर्गत पाण्याची टाकी ते गांधी चौक ठाण्याच्या कोपर्‍यापर्यंत नवा पाईप टाकण्यासाठी मोठा खड्डा घेण्यात आला. तो नीट बुजवला नाही. त्यामुळे लातुरकरांना मोठा त्रास होत असे. आता पॅचवर्क करुन तो बुजवण्यात आलाय.

Comments

Top