HOME   फोटो फिचर

झाडाने थांबवली रहदारी!

झाडाने थांबवली रहदारी!

आज दुपारी आलेल्या वादळी पावसाने अनेक झाडे जमीनदोस्त केली. खोरी गल्लीतल्या अशाच एका जुन्या झाडाने माघार घेतली. या झाडाची एक मोठी फांदी बाजुच्या घरावर पडली. तर दुसरी मोठी फांदी भर रस्त्यात कोसळली. यामुळे या भागातील रहदारी बराच काळ खोळंबली होती.

Comments

Top