HOME   फोटो फिचर

मनपाकडून अ‍ॅटोमोबाईल्सवाल्यांचे कल्याण!

मनपाकडून अ‍ॅटोमोबाईल्सवाल्यांचे कल्याण!

लातूर महापालिकेनं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचं पॅचिंग करण्याचा निर्णय घेतला. पाऊसही नाही उघाड आहे. पण कुठं खड्डे कसेतरी बुजवले. बाकी खड्ड्यांची अवस्था बिकट आहे छायाचित्रात दिसणारा हा रस्ता शिवाजी चौकातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरचा आहे. अशीच अवस्था राहिली तर अ‍ॅटोमोबाईल्सवाल्यांचे कल्याण होणार आहे.

Comments

Top